• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्ती अडकणार लवकरच विवाह बंधनात !

आजचे राशिभविष्य दि २९ डिसेंबर २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 29, 2023
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

आजचे राशिभविष्य दि २९ डिसेंबर २०२३

मेष : खर्च वाढेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. ऑफिस मध्ये आज स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जोडीदाराच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे.

वृषभ : एखाद्याच्या सल्ल्याने धन लाभ होईल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

मिथुन : आर्थिक समस्या दूर होतील. घरगुती तणाव सुकर करील. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल.

कर्क : आर्थिक लाभ होईल. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते. जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.

सिंह : खर्चांवर नियंत्रण ठेवा. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्य-क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.

कन्या : आर्थिक स्थिती सामान्य. कोणताही वादविवाद छेडू नका. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे.

तूळ : प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. ज्येष्ठ मदतीला धावून येतील. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. भूतकाळातील गुपित समजल्यामुळे जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : पैसा कमावण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.

धनु : प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल.

मकर : आर्थिक स्थितीतील बदल होणार. रागावर नियंत्रण मिळवा. कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नांमुळे चांगले फळ आणि पारितोषिक मिळू शकते. आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल..

कुंभ : व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते. जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.

मीन : झटपट पैसा कमावण्याची इच्छा होईल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. आज तुमची दिनचर्या व्यस्त असेल. वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

Tags: Today's horoscope

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

मीडियामध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

March 11, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

March 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group