• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 11, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मार्च २०२६

राज्यातील मुंबईतील हाय-प्रोफाइल परिसरात एका डेंटिस्ट तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मास्टर ऑफ डेंटल सर्जरी ची विद्यार्थिनी २४ वर्षीय स्तुती सोनवणे हिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. स्तुती आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. पोलिसांना तिच्या खोलीत ६ पानांची सुसाईड नोट सापडली, त्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. स्तुतीने टॉक्सिक बॉयफ्रेंडच्या छळामुळे हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटवरून उघड झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुसाईड नोटमध्ये दिल्लीतील भयानक श्रद्धा वालकर हत्याकांडाचा उल्लेख आहे. श्रद्धा वालकर या २७ वर्षीय मुलीची तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने हत्या केली होती. आफताबच्या रेफ्रिजरेटरमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे सापडले होते. नोटमध्ये स्तुतीने तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या बिघडलेल्या नात्याचा उल्लेख केला. तिने लिहिले की, तिचा पार्टनर सतत तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि मानसिक छळ करायचा. स्तुतीच्या सुसाईड नोटमध्ये असे म्हटले आहे की, तिच्या मैत्रिणींना तिच्या बॉयफ्रेंडकडून होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल माहिती होती. त्या अनेकदा मस्करीत म्हणत असत की, ‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील.’

स्तुती तिच्या आई-वडील आणि बहिणीसोबत मुंबईतील अँटॉप हिल परिसरात राहत होती. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही, तेव्हा आई-वडिलांनी तिला हाक मारली. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पालकांनी जेव्हा तिच्या खोलीचा दरवाजा तोडला, तेव्हा ती छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी ६ पानांची सुसाईड नोट जप्त केली असून सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group