• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कर्तव्यावर असतांना पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 17, 2025
in जळगाव, क्राईम
0
कर्तव्यावर असतांना पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२५

राज्यातील अनेक ठिकाणाहून धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच गोंदिया जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोली झाडून आत्महत्या केल्याचे समजते. हवालदार तेजराम कोरोटी असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गोंदियाच्या नवेगावबांध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धाबेपवनी एओपी येथे ही घटना घडली आहे. मात्र, पोलिस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील अधिकची माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एओपी बांधण्यात आल्या आहेत. येथील धाबेपवनी एओपी सेंटर येथे कार्यकरत असलेल्या हवालदार तेजराम कोरोटी यांनी त्यांच्या जवळ असलेल्या बंदुकीतून स्वतःवर गोली झाडत आत्महत्या केली आहे.

पोलिस हवालदार तेजराम कोरोटी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र, त्यांची तिरोडा पोलिस ठाण्यात त्यांची बदली झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येचे कारण येथील पोलिस तपासून काढतीलच, मात्र पोलिस कर्मचाऱ्याच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कोरोटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Posts

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !
जळगाव

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !
जळगाव

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
क्राईम

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group