• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खान्देश सेंट्रल मॉल परिसरात रिक्षा चालकाकडून विद्यार्थीनीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 18, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जुलै २०२५

शहरातील महिला महाविद्यालयात पदविचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीशी मोबाईलवर संपर्क करुन रिक्षाचालकाकडून त्रास दिला जात होता. गुरुवारी या रिक्षाचालकाने मुलीला रिक्षात बसवुन खान्देश सेंट्रल येथे नेत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरीकांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पिडीतेच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली २० वर्षीय तरुणी शहरातील एका महिला महाविद्यालयात पदविचे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थीनीला गेल्या काही दिवसांपासुन एक रिक्षाचालक मोबाईलवर संपर्क करुन त्रास देत होता. मुलीने माझे लग्न ठरलेले असल्याचे सांगीतल्या नंतरही संशीताकडून त्रास सुरु असतांना मुलीने दुर्लक्ष केले.

गुरुवार दुपारी साडेबारा वाजता कॉलेज सुटल्यावर पिडीत विद्यार्थीनी बाहेर येताच रिक्षा चालकाने तीला रिक्षात (एमएच.१९.सी.डब्लू. १६५२) बसवुन कोर्ट चौक मार्गे खानदेश सेंट्रल मध्ये नेऊन पिडीत तरुणीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न करत असतांना परिसरातील काही तरुणांनी त्यास हटकले. पिडतेची चौकशी नाव गाव विचारल्यावर घडला प्रकार समोर आल्यावर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पिडीत तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यावरुन शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सलमान अहमद निजाम (वय २४, रा. गेंदालालमिल) संशयीत रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !
जळगाव

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी
जळगाव

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

लेखकांचे आत्मचरित्र आज प्रकाशित होतील, जे अनेकांकडून चांगलेच पसंत केले जातील.

March 12, 2026
मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group