• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : तरुण गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ नोव्हेबर २०२४

शहरातील प्रभात चौकातील उड्डाणपुलावरुन जात असतसांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अक्षय दर्शन गोयर (वय ३१, रा. नवल कॉलनी, सिंधी कॉलनीजवळ) हा तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवल कॉलनीत अक्षय दर्शन गोयर हा तरुण राहत असून तो शहरातील प्रभात चौकातील उड्डाणपुलावरुन दुचाकीने जात होता. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या विना क्रमांकाच्या डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दरम्यान, दुचाकीसह तरुण कठड्याला धडकला. त्यात त्याच्या उजव्या हाताला मार लागला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. हा अपघात दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शरीफ शेख करीत आहेत.

Related Posts

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !
जळगाव ग्रामीण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

April 14, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !
जळगाव

जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त मानवंदना

सेंट मेरी पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उत्साहात!

पद्मालय विश्रामगृहात मनसेची निर्णायक बैठक; ५००० हॉकर्ससाठी लढा उभारण्याचा निर्धार !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

मध्यरात्री ३६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी !

April 14, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !

April 14, 2026
जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त मानवंदना

जळगावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त मानवंदना

April 14, 2026
सेंट मेरी पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उत्साहात!

सेंट मेरी पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उत्साहात!

April 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group