• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रेल्वेचा भीषण अपघात : २१ बोगी रूळावरून घसरले तर ४ ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य
0
रेल्वेचा भीषण अपघात : २१ बोगी रूळावरून घसरले तर ४ ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२३

देशभरात गेल्या वर्षभरापासून अनेकदा रेल्वेच्या अपघाताच्या घटना घडत असतांना आज पुन्हा एकदा दिल्लीहून बिहारमधील गुवाहाटीकडे जाणाऱ्या नॉर्थ-ईस्ट एक्स्प्रेस (12506) ला बुधवारी रात्री अपघात झाला. ट्रेनच्या सर्व 21 बोगी रुळावरून घसरल्या, त्यात दोन एसी-३ टायर बोगी उलटल्या. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात दोन पुरुष, एक महिला आणि एका मुलीचा ४  समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बक्सर-आरा दरम्यान रघुनाथपूर स्टेशनजवळ रात्री 9.35 वाजता हा अपघात झाला. ट्रेनमधील 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी 5 ते 20 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पटना एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वे गार्डने सांगितले की, ‘अपघाताच्या वेळी ट्रेन ताशी 120 किलोमीटर वेगाने धावत होती. अचानक ब्रेक लागला आणि ट्रेन रुळावरून घसरली. पोल क्रमांक 629/8 ला वक्र होता. येथून रेल्वेच्या चार बोगी निघाल्या. त्यानंतर एकामागून एक सर्व बोगी रुळावरून घसरू लागल्या. ही गाडी येण्याच्या अर्धा तास आधी या ट्रॅकवरून पॅसेंजर ट्रेन (03210) गेली होती. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमसह पाटणा, आराह आणि बक्सर येथील रेल्वेच्या बचाव पथकाने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅकला तडा गेल्याने हा अपघात झाला आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Related Posts

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026
बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !
क्राईम

बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !

May 23, 2026
चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 23, 2026
दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
क्राईम

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

व्यवसायात काही लोक मदतीला येतील. तुम्ही मित्रांसोबत एक छान दिवस घालवाल.

May 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group