• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरात दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2024
in जळगाव ग्रामीण
0
अमळनेरात दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

३ व ४ फेब्रु.२०२४ ला अमळनेर येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची दोन दिवसीय कार्यक्रमांची भरगच्च कार्यक्रम विद्रोही सांस्कृतिक चळवळ व विद्रोही मराठी साहित्य संमेलन समिती तर्फे आयोजित करण्यात आले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत दोन भव्य सभा मंडप असून ३ दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह एकूण ४ विचार मंचावर विद्रोही चे विविध कार्यक्रम बहरणार आहेत. दोन दिवसांमध्ये विद्रोहीत ३ परिसंवाद होणार असून १३ गटचर्चा एक विशेष व्याख्यान होईल.
४ गजल आणि काव्य संमेलन व शेकोटी काव्य मैफिल असेल. ३ सत्रात साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य गप्पा व संवाद होईल. सांस्कृतिक व कला प्रकारात आदिवासी गाणी कला दर्शन , खानदेश लोककलांचे सादरीकरण व महाराष्ट्र दर्शन सह विविध अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.२ अहिराणी कथाकथनांच्या कार्यक्रमासह दोन कथा अभिवाचन कार्यक्रम सोबत २ एकपात्री नाट्य प्रयोगासह एका एकांकिकेचे सादरीकरण या मंचावर होणार आहे. युवा रॅप कलाकारांचे रॅप गीतांचे सादरीकरण लक्षवेधी ठरेल. कला दालनात शिल्पकला, सुलेखन, चित्रकला, कलात्मक फलकलेखन, कॅलिग्राफी अशा पाच विविध कला प्रकारांचे लाईव्ह सादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम आहे.

महाराष्ट्रातील कथा, कविता, नाटक, ललित इत्यादी साहित्य प्रकारातील १०८ मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार असून १९ जिल्ह्यातील ५२ लोकशाहीवादी विचारवंत , अभ्यासक, ५ कथाकथनकार आणि ४ इतिहासकार, २७ गजल कार, यांसह ४ चार नाट्य व सिनेमालिका अभिनेते , एकपात्री नाटककार, एकांकिका नाट्यछटाकार साहित्य नगरीत आपल्या विविध कार्यक्रमाच्या सहभागातून साहित्य प्रेमींसाठी मेजवानी घेऊन येतील.

महाराष्ट्रातील वारकरी, महानुभाव, लिंगायत इत्यादी पाच धर्मापीठांचे प्रमुख प्रतिनिधी,२२५ लोककलाकारांसह ७ गायक शाहीर ,भीमगीतकार , रॅप कलाप्रकारातील २ युवा कलाकार, बोलीभाषांचे १५ अभ्यासक, ७ नामवंत पत्रकार आणि विद्रोहाच्या लेखणीची तोफ तयात करणारे कलाकार यांचेसह ७ शिल्पकार, दोन व्यंगचित्रकार, एक चित्रकाव्य कलाकार, २ पोस्टर प्रदर्शनकार,४ सुलेखनकार, २ फलक लेखन कार आपले योगदान देवून साहित्य चळवळीचा जागर यशस्वी करणार आहे.

१८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य चळवळीतील साहित्यिक, मान्यवर कार्यकर्ते,शाहू फुले आंबेडकरी पुरोगामी चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, कामगार व विद्यार्थी चळवळीतील तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणारे परिवर्तनवादी , संविधानिक मूल्यांसाठी लढणारे कार्यकर्ते यांचेसह विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा.डॉ.लिलाधर पाटील, संमेलनाचे मुख्य निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, संयोजक करीम सालार,जळगांव, अविनाश पाटील, धुळे, प्रशांत निकम, अमळनेर यांनी कार्यक्रमांचे स्वरूप जाहीर करतांना संयोजन समितीतर्फे जाहीर केले आहे.

Tags: #amalnerVidrohi marathi sahitya samhelan

Related Posts

मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी !
जळगाव

मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी !

December 20, 2025
चिंचोलीजवळ भीषण अपघात; ट्रॅक्टरवरील कामगाराचा मृत्यू !
जळगाव

चिंचोलीजवळ भीषण अपघात; ट्रॅक्टरवरील कामगाराचा मृत्यू !

December 20, 2025
जळगाव मनपा निवडणूक : भाजपमध्ये उमेदवारीची रणधुमाळी; निष्ठावंत नाराज, आयातांना संधी ? बंडखोरीच्या हालचाली वाढल्या !
जळगाव

जळगाव मनपा निवडणूक : भाजपमध्ये उमेदवारीची रणधुमाळी; निष्ठावंत नाराज, आयातांना संधी ? बंडखोरीच्या हालचाली वाढल्या !

December 20, 2025
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सायनस आजाराच्या शस्त्रक्रिया झाल्या सोप्या
जळगाव

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सायनस आजाराच्या शस्त्रक्रिया झाल्या सोप्या

December 19, 2025
शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नैतिक माळीला कांस्यपदक
जळगाव

शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नैतिक माळीला कांस्यपदक

December 19, 2025
जिल्ह्यात खळबळ : २७ वर्षीय तरुणाचा पोत्यात आढळला मृतदेह !
क्राईम

जिल्ह्यात खळबळ : २७ वर्षीय तरुणाचा पोत्यात आढळला मृतदेह !

December 19, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
माथेफिरू मुलाचा संताप अनावर : आई-वडिलांची डोके ठेचून केली हत्या !

माथेफिरू मुलाचा संताप अनावर : आई-वडिलांची डोके ठेचून केली हत्या !

December 20, 2025
अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

December 20, 2025
मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी !

मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी !

December 20, 2025
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ९१ जणांचे रक्तदान !

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ९१ जणांचे रक्तदान !

December 20, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group