• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

नववधुच्या वडिलांनी लग्नात दिले असे गिफ्ट; नवरदेव बघतच राहिला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 17, 2022
in राज्य, व्यवसाय, सामाजिक
0
नववधुच्या वडिलांनी लग्नात दिले असे गिफ्ट; नवरदेव बघतच राहिला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १७ डिसेंबर २०२२

आजपर्यत तुम्ही पाहिले असेल कि लग्नामध्ये नववधुस आपले आई वडील गिफ्ट देत असतात, त्यामध्ये कधी कधी दुचाकी, चारचाकी किवा घर पण या वधूच्या बापाने चक्क जेसीबी भेट देत नवरदेवसह आलेल्या पाहुण्यांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. नवरीचे वडिल सेवानिवृत्त आर्मीमॅन आहेत.

याप्रसंगी नवरी नेहाचे वडील म्हणाले की, मुलीला कार भेट दिली असती तर ती घरासमोरच उभी ठेवावी लागली असती. पण जेसीबी भेट दिल्याने त्यांच्या उत्पन्नाला हातभार लागणार आहे. तर मुलीला देखील कोणाकडे पैसे मागण्याची वेळ येणार नाही. यातून 2 ते 3 जणांना रोजगार देखील मिळणार आहे. या जेसीबीची किमंत सुमारे 30 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

ही घटना सुमेरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देव गावातील आहे. येथील विकास उर्फ ​​योगेंद्र हा हवाई दलात कार्यरत आहे. त्याचे वडील स्वामीदिन चक्रवर्ती यांनी योगेंद्रचे लग्न नेहाशी ठरविले होते. माजी सैनिक परसराम प्रजापती यांची नेहा मुलगी आहे. नेहा स्पर्धा परीक्षेची तयारी करित आहे. 15 डिसेंबर रोजी शिव लॉन गार्डन गेस्ट हाऊसमध्ये नेहा-योगेंद्रचे लग्न थाटामाटात पार पडले. मुलीला निरोप देताना वडिलांनी तिला भेट म्हणून चक्क जेसीबी भेट दिला. तेव्हा सर्व पाहुणे मंडळी चकित झाले. नवरदेवाचे वडील स्वामीदीन म्हणाले, ‘मुलीच्या वडिलांनी जेसीबी देण्याचे सांगितले होते. आम्हीही त्याच्याशी सहमत झालो. भेटीतील बुलडोझर पाहून पाहुणेमंडळी देखील आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group