• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विजेचा जबर धक्का बसल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
विजेचा जबर धक्का बसल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२४

भुसावळ शहरातील रेल्वेच्या नॉर्थ कॉलनीमधील रहिवासी सिद्धार्थ अनिल पवार (वय ३५) हे फुटबॉल कोच खेळाडूंना मैदानावर प्रशिक्षण देत होते. या वेळी विजेचे बटन सुरू करताना विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू ओढवल्याची ही धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रेल्वेच्या नॉर्थ कॉलनीतील रहिवासी सिद्धार्थ पवार हे फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी बुधवारी सायंकाळी मैदानावर गेले होते. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर सिद्धार्थ पवार हे तेथील विजेचे बटन सुरू करत होते. याचवेळी त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषीत केले. या दुर्दैवी घटनेमुळे या भागात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मृत सिध्दार्थ पवार यांचे काका दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक इक्बाल सय्यद, अब्दुल रज्जाक अब्दुल गनी, विकार शेख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर उपनिरीक्षक इक्बाल सय्यद या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, सिद्धार्थ पवार हे फुटबॉल कोच असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच बहुसंख्य खेळाडूंनी रुग्णालयात धाव घेतली होती. याप्रकरणाची आरपीएफने ही नोंद केली आहे.

Related Posts

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !
जळगाव

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप
जळगाव

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !
जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group