• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचा दुर्देवी मृत्यू

जामनेर तालुक्यात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचा दुर्देवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२४

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना दि.१८ रोजी जामनेर तालूक्यातील पहूर येथे अज्ञात वाहनाने दुचाकीस दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात शेंदुर्णी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पहूर ते शेंदुर्णी मार्गावर असलेल्या घोडेस्वार बाबा दर्गाजवळ १८ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेंदुर्णी येथील दीपेश योगेश शिंपी (वय २३) व त्याचा मित्र अक्षय जितेंद्र जाधव (वय २१) हे दोघे दुचाकी (एमएच १९, डीयू – ६२५७) ने पहूरकडे येत होते. या वेळी घोडेस्वार बाबा दर्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दीपेश योगेश शिंपी याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय जाधव यास गंभीर इजा झाली आहे.

या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी या तरुणांच्या नातेवाईकांना संपर्क केला. त्यानंतर दीपेश शिंपी यांस पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूरी पवार यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या अक्षय जितेंद्र जाधव यास पाचोरा येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास पोनि सचिन सानप यांच्या मार्गदर्शनात विलास चव्हाण करत आहेत.

Related Posts

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !
क्राईम

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

बचत गटाच्या पैशांचा वाद : चौघांनी केली परिवारातील सदस्यांना मारहाण !

July 3, 2025
मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group