• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

घरी कुणीही नसताना जळगावात तरुणाने संपविले जीवन !

शनी पेठ पोलिसात अक्स्मात मृत्यूची नोंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
घरी कुणीही नसताना जळगावात तरुणाने संपविले जीवन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२३

जळगाव शहरातील एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्र्हातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरातील रहिवासी विलास अत्तरदे यांचा मुलगा लोकेश विलास अत्तरदे (वय २३) असे मयत तरुणाचे नाव आहे. उत्तरप्रदेशातील लखनौ येथे वडील विलास अत्तरदे हे स्वयंपाकी कामासाठी गेलेले असतांना शुक्रवारी सकाळी लोकेशची आई शेतात गेली होती. त्यामुळे तो घरात एकटाच होता. त्या वेळी त्याने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकेश याचे शिक्षण झाल्यानंतर तो कंपनीत काम करीत होता. त्याची आई शेती काम करते, बहीणीचे लग्न झाले असून सकाळी ११ वाजेच्या सुमारास या तरुणाचा १० वर्षीय चुलत भाऊ घरात लोकेशकडे पाणी मागण्यासाठी गेला त्या वेळी त्याला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला पाहताच चिमुकल्याने शेजारच्या मंडळींना ही घटना सांगितली.

शेजारील काही तरुणांनी लोकेशला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे सीएमओ डॉ. आदित्य साळुंखे यांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेविषयी नातेवाईकांनी लोकेशच्या वडिलांना माहिती दिली. ते लखनौ येथून आल्यानंतर शनिवारी मयताचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. लोकेशला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. एकुलत्या एक मुलाने टोकाचा निर्णय घेत जीवन संपविल्याने अत्तरदे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group