• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने जळगावात संपविली जीवनयात्रा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 16, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२६

बी फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या शाम प्रभाकर पाटील (वय १९, रा. बोदवड, ता. मुक्ताईनगर, ह. मु. दौलत नगर) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड तालुक्यातील शाम पाटील हा तरुण शहरातील एका महाविद्यालयात बी-फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. तो दौलत नगरात मित्रासोबत खोली करुन राहत होता. रविवारी त्याचा मित्र बाहेर गेलेला असतांना शाम याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळच्या सुमारास शाम याचा मित्र रुमवर आला, परंतू दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा ठोठावत होता. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्या तरुणाने घटनेची माहिती घर मालकाला दिली. त्यानुसार त्यांनी रुमचा दरवाजा तोडला असता, शाम हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोहेकॉ अजित पाटील, निलेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयव रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !
क्राईम

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ
क्राईम

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
जळगाव

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group