• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६

बीड जिल्ह्यात गाजलेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात महत्त्वाचा निकाल देत न्यायालयाने सतीश उर्फ ‘खोक्या’ भोसले याला निर्दोष मुक्त केले आहे. तब्बल वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर त्याची सुटका झाल्याने जिल्ह्यात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भोसलेला मोठा दिलासा मिळाला असून, कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने “न्याय देवतेने मला न्याय दिला,” अशी भावना व्यक्त केली.

सुमारे वर्षभरापूर्वी भोसले याच्यावर ढाकणे पिता-पुत्रावर हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक करून छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवले होते. प्रकरणाची दीर्घ सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे भोसले याच्याविरोधातील आरोप सिद्ध न झाल्याचे नमूद करत त्याची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काल त्याची अधिकृत सुटका करण्यात आली आणि आज तो कारागृहाबाहेर आला.

दरम्यान, भोसले याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरणही चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेप्रकरणी त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात त्याला जामीन मिळालेला असला तरी न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपातून मुक्तता मिळाल्यानंतरही भोसलेच्या अडचणी पूर्णपणे संपलेल्या नाहीत.

न्यायालयाच्या निर्णयानंतर माध्यमांशी संवाद साधताना भोसलेने गंभीर आरोप केले. “मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आदिवासी समाजातील मला टार्गेट करण्यात आले,” असा दावा त्याने केला. पुढे बोलताना त्याने आपल्या कुटुंबावर तीन वेळा हल्ले झाल्याचा आरोपही केला. “आयुष्यभराची कमाई लावून उभारलेलं घर पाडण्यात आलं. गेल्या एका वर्षात माझ्या कुटुंबाने प्रचंड हाल सहन केले,” असेही तो म्हणाला.

जिल्ह्यातील जातीयवाद आणि राजकीय वैमनस्यामुळे काही लोक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप करत भोसलेने या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. एकीकडे न्यायालयीन निर्णयामुळे त्याला दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे त्याच्या वक्तव्यांमुळे बीडमध्ये पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आले आहे.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group