• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

अजित पवारांना थेट शिंदे गटातील मंत्र्यांनी दिली युतीत येण्याची ऑफर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 16, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
अजित पवारांना थेट शिंदे गटातील मंत्र्यांनी दिली युतीत येण्याची ऑफर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जून २०२३

गेल्या काही महिन्यापासून अहमदनगर, अकोला, अमळनेर आणि कोल्हापुरात गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या दंगलींवरून सत्ताधारी (भाजपा-शिंदे गट) आणि विरोधक (महाविकास आघाडी) एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत.
विधान सभेचे विरोधी पक्षनते अजित पवार यावरून म्हणाले की, राज्यात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठे अशी दंगल झाली नाही, परंतु भाजपा-शिंदे गटाच्या सरकारच्या काळात असं घडत आहे. अजित पवारांच्या या आरोपांना शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. तसेच त्यांना युतीत येण्याची थेट ऑफर दिली आहे.

दीपक केसरकर म्हणाले, दंगली करणारेच सत्तेत बसले की दंगली होणारच नाहीत. त्यांनी दंगली केल्या असं मी म्हणणार नाही. परंतु कोल्हापुरात दंगल झाली तेव्हा तिथे दगड मारणारा एकही माणूस कोल्हापुरातला नव्हता. ही सगळी माणसं बाहेरून आली होती. या लोकांना कोल्हापुरात कोणी पाठवलं? दंगलींचे अंदाज यांचे लोक दोन-दोन महिने आधीच कसे काय लावतात. दीपक केसरकर म्हणाले, मला अजित दादांबद्दल आदर आहे. तसेच दादा एक विरोधी पक्षाचे नेते आहेत, किमान त्यांनी तरी अशी वक्तव्ये करू नयेत. संजय राऊत रोज बोलत असतात. त्याने आम्हाला काही वाटत नाही. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु दादा बोलतात त्यावेळी जनता ते गांभीर्याने घेते. त्यामुळे सामाजिक ऐक्य राखण्यासाठी दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आमची अपेक्षा अशी आहे की, दादांनी या सरकारमध्ये यावं, दादा एक कार्यक्षम मंत्री आहेत. ते या सरकारमध्ये आले तर आम्हाला आनंद होईल. दादांसंदर्भात सध्या काय राजकारण घडतंय हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे. परंतु ते खूप कार्यक्षम मंत्री आहेत. मी त्या पक्षात होतो, मला माहिती आहे. त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेचा फायदा हा राज्यातील जनतेला मिळाला पाहिजे. त्यासाठी चांगलं माध्यम त्यांनी निवडलं पाहिजे. ते माध्यम म्हणजे मोदी साहेब हेच आहेत. हे मला ठामपणे सांगायचं आहे.

Tags: #ajitpawar#cmshinde

Related Posts

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !
राजकीय

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !
राज्य

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

March 18, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !
क्राईम

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group