• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 16, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ मार्च २०२६

पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क परिसरात एका २२ वर्षीय विवाहित तरुणीने सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक तरुणीचे नाव वैष्णवी लाटे असून, तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पती आणि सासरकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण छळाचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ऐन उमेदीच्या काळात एका तरुणीने स्वतःचे प्राण संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  वैष्णवीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले असले तरी नंतर पती यशवंत लाटे व सासरच्या इतर सदस्यांनी पैशांच्या मागणीसाठी सतत छळ सुरू केला. पतीकडून होणारी शिवीगाळ, शारीरिक मारहाण आणि माहेरून पैसे आणण्याचा दबाव यामुळे वैष्णवी गंभीर मानसिक तणावाखाली होती.

तक्रारीत म्हटले आहे की, वैष्णवीचे सासू, सासरा व दीर यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला, तसेच मारहाण देखील केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर १४ मार्च रोजी सकाळी तिने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी मृतकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध छळाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे विवाहित महिलांवरील कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या काही काळात सासरच्या जाचेमुळे एका तरुणीला आपले प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण समाजात संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. संतप्त नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत: “सासरच्या जाचाला कंटाळून अजून किती ‘वैष्णवी’ अशा प्रकारे मृत्यूला कवटाळणार?”

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !
जळगाव

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group