• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये अक्षय तृतीया, परशुराम जयंती उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
बीयूएन रायसोनी स्कूलमध्ये अक्षय तृतीया, परशुराम जयंती उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८  एप्रिल २०२५

प्रेमनगर येथील बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये अक्षय तृतीया आणि भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पालक शिक्षक संघाचे सदस्य प्रशांत मंडाले व नगराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

सुरुवतीला नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यानंतर तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘श्रीकृष्ण-सुधामा भेट’ या विषयावर नाटीका सादर केली. तर,पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी भगवान परशुराम व त्रेतायुगातील कथा कथन केल्या. या विद्यार्थ्यांनी भगवान परशुराम, श्रीकृष्ण-सुधामा, श्रीविष्णू, राधा व देवी लक्ष्मी यांच्या सुंदर चित्रकृतीही रेखाटल्या.

सूत्रसंचालन तिसरीच्या भैरवी मराठे, कुश सैंदाने व सान्वी साळुंखे यांनी केले. या प्रसंगी मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी भगवान परशुराम व अक्षय तृतीयाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत आकर्षक गिफ्ट देण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अध्यक्ष शिरीष रायसोनी व उमेद रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Posts

दोन भावांचं अब की बार ७५ पार ; संजय राऊतांचे मोठे विधान !
जळगाव

October 18, 2025
मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे – जमाल सिद्दीकी

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार !
क्राईम

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री

‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ अंतर्गत संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचे आयोजन

October 17, 2025
वाद मिटला : गौतमी पाटीलने घेतली रिक्षाचालकाच्या परिवाराची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दोन भावांचं अब की बार ७५ पार ; संजय राऊतांचे मोठे विधान !

दोन भावांचं अब की बार ७५ पार ; संजय राऊतांचे मोठे विधान !

October 18, 2025
मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे – जमाल सिद्दीकी

मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे – जमाल सिद्दीकी

October 18, 2025
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार !

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार !

October 18, 2025
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री

October 18, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group