• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात मंत्री अनिल पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध !

अमळनेर राष्ट्रवादीत पडले दोन गट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
अमळनेरात मंत्री अनिल पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत अमळनेर मतदार संघातील आ.अनिल पाटील यांनी थेट शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने अमळनेर शहरात आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसत आहे. अमळनेर शहरातील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी आ.अनिल पाटील गद्दार म्हणत जाहीर निषेध नोंदविला आहे.

अमळनेरच्या भूमिपुत्राचा निषेध, ‘एकच साहेब शरद पवार साहेब’ अशा घोषणा देत लक्ष अमळनेर करांचे वेधून घेतले. अजित पवार यांच्यासह काही आमदार राष्ट्रवादीतून फुटून शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभागी होत राजकीय भूकंप केला होता. त्यामुळे या राजकीय नाट्याचे पडसाद राष्ट्रवादीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये पडले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले असून काहीनी शरद पवार यांच्या सोबतच राहत आपली निष्ठा दाखवली आहे. तर शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झालेल्यांना गद्दाराचा ठपका ठेवला जात आहे. त्यात अमळनेररात मंत्री पद मिळूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्या नंतर एक गट मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत गेला तर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत भूमीपुत्राचा निषेध केला. मी शरदचंद्र पवारांसोबत असे लिहलेल्या टोप्या घालून सायंकाळी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, सचिन वाघ, हर्षल पाटील, संदेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते महाराणा प्रताप चौकात एकत्र येऊन घोषणाबाजी केली. अमळनेरच्या भूमिपुत्राचा निषेध, एकच साहेब, शरद पवार साहेब अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचे वेगळे परिणाम दिसून येतील, आणि अनिल पाटील यांना याचा चांगलाच फटका बसेल असे राजकिय वर्तुळात चर्चिले जात आहे.

Related Posts

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
क्राईम

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !
क्राईम

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !
क्राईम

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी
क्राईम

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026
“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?
क्राईम

“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group