• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 29, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२६ 

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील लघुपाटबंधारे म्हसास धरणाजवळ दुचाकी अपघातात अल्पवयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय रमेश भिल्ल (वय १७) व भुऱ्या ऊर्फ मयूर साहेबराव भिल्ल (वय १९, दोघे रा. लोहारा) हे दुचाकी (क्र. एमएच ०३ एव्हाय ३५५५) वरून जात असताना म्हसास धरणाजवळ त्यांचा अपघात झाला. या अपघातात विजय भिल्ल याचा जागीच मृत्यू झाला, तर मयूर भिल्ल गंभीर जखमी झाला आहे.

विजय भिल्ल याची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्याचे आई-वडील लहानपणीच निधन झाल्याने तो आईच्या माहेरी वाढला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका पहूर येथून तब्बल तीन तासांनी घटनास्थळी पोहोचली. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर विजयचा जीव वाचू शकला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुमारे ३५ ते ४० ग्रामस्थांनी दुपारी सुमारे १.५४ वाजता लोहारा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोर्चा वळवला. हातात फावडे, टिकाव, दगड व विटा घेऊन आलेल्या जमावाने आरोग्य केंद्रातील औषधसाठा, खुर्च्या, पलंग, संगणक यांची तोडफोड केली. तसेच दरवाजे, टेबलावरील काचा आणि खिडक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले.  या अचानक झालेल्या तोडफोडीमुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी घाबरून गेले असून त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, परिसरात वाढती चिंतेची बाब म्हणजे अल्पवयीन मुलांच्या हाती सर्रास दुचाकी व चारचाकी वाहनांचे स्टेअरिंग दिले जात असल्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे भविष्यात अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Posts

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group