• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात १२ डिसेंबरपासून रंगणार ‘आमदार चषक’

खा.शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा ; जय्यत तयारी सुरू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 2, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेरात १२ डिसेंबरपासून रंगणार ‘आमदार चषक’
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची अमळनेरातील खंडित झालेली परंपरा तब्बल आठ वर्षांनंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रेरणेने अमळनेरात पुन्हा सुरू होत असून यानिमित्ताने खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “आमदार चषक” तथा भव्य राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि.12 डिसेंबर पासून अमळनेरात करण्यात आले आहे.

अमळनेर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रताप महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर या “आमदार चषक”क्रिकेट स्पर्धा होणार असून याची जय्यत आयोजकांकडून सुरू झालेली आहे.या स्पर्धेत प्रथम बक्षीस 1 लाख 11 हजार 111 रुपये तर द्वितीय बक्षीस 55 हजार 555 रु असणार आहे.याव्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज साठी 11 हजार 111 रु आणि उत्कृष्ठ बॉलर,उत्कृष्ठ बॅट्समन,उत्कृष्ठ फिल्डर व उत्कृष्ठ किपर यांना देखील आमदार चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे.या स्पर्धेसाठी प्रवेश फी 8 हजार रुपये असून सदर स्पर्धेत राज्यभरातील जवळपास 32 नामांकित संघ सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे या संघाच्या माध्यमातून काही महाराष्ट्र रणजी,गुजराथ रणजी व मध्यप्रदेश रणजी खेळलेले खेळाडू देखील दाखल होणार असल्याने त्यांचा खेळ क्रिकेट शौकिनाना पाहायला मिळणार आहे.प्रत्येकी 20 ओव्हर सामने होणार आहेत.

सदर आमदार चषक चे उद्घाटन खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दि 12 डिसेंबर रोजी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. संघाच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्यात येणार आहे. खान्देश शिक्षण मंडळाने मैदान व वसतिगृह उपलब्ध करून अनमोल सहकार्य केले आहे,तसेच मैदानाच्या व्यवस्थेसाठी अमळनेर नगरपरिषदेचे सहकार्य लाभत आहे.

या वर्षी अमळनेर क्रिकेट असोसिएशनने इच्छा व्यक्त करताच आमदारांनी मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन दिले असून त्यामुळे क्रिकेट असोसिएशन चे सदस्य मोठ्या उत्साहात तयारीला लागले आहेत, ही राज्यस्तरीय स्पर्धा 12 डिसेंबर पासून क्रिकेट शौकिनासाठी अमळनेरात पर्वणी ठरणार असून यानिमित्ताने प्रताप चे मैदान गजबजणार आहे. सदर आमदार चषक च्या निमित्ताने स्थानिक विद्यार्थी दशेतील मुलांच्या क्रिकेट खेळास वाव मिळावा त्यांनाही मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा आनंद मिळावा यासाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा देखील यादरम्यान घेण्यात येणार असून विजेत्यांना मिनी आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Posts

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !
जळगाव

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group