• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, व्यवसाय, सामाजिक
0
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मार्च २०२६

आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचे वाटप काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. यामुळे हॉटेल्स, उद्योग आणि औद्योगिक वापरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या वाटपाला सध्या प्राधान्य दिले जाणार आहे.

एचपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) या प्रमुख गॅस वितरण कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना चाकण आणि शिरूर येथील प्लांटमधून सूचना दिल्या आहेत की, ५, १९, ३५, ४७ आणि ४२७ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन ऑर्डर सध्या घेऊ नयेत. पुढील सूचना मिळेपर्यंत वितरकांनी व्यावसायिक गॅससाठी वाहने पाठवू नयेत, असेही सांगण्यात आले आहे.

गॅस वितरण वितरक जीवन अल्हाट यांनी सांगितले की, “औद्योगिक वापरासाठीचे व्यावसायिक सिलेंडर कंपनी भरणार नाही, फक्त घरगुती सिलेंडर भरले जातील. सिलेंडर भरण्यासाठी चाकण येथील कंपनीकडे गेलेले ट्रक गॅस न भरताच परत पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे शिल्लक असलेल्या साठ्यानंतर व्यावसायिक गॅसचा पुरवठा अडचणीचा होईल. या निर्णयामुळे औद्योगिक वापरासह सामान्य लोकांनाही काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.”

गॅस कंपन्यांच्या निर्णयामुळे काही दिवसांसाठी व्यावसायिक वापरासाठी गॅस मिळण्यात अडचण निर्माण होईल, तर घरगुती वापरासाठी गॅसची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Posts

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
जळगाव

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026
वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत

जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group