• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धावत्या रेल्वेचा धक्का लागून प्रौढाचा जागीच मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धावत्या रेल्वेचा धक्का लागून प्रौढाचा जागीच मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेबर २०२४

कामावरून घरी जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने संजय दिनकर कोळी (वय ५१, रा. सुनंदिनी नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. १ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुनंदिनी नगरात संजय कोळी हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. वेल्डिंग दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते वेल्डिंगचे दुकान बंद घर तरून घराकडे निघाले होते. दरम्यान, जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२१ जवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुसऱ्या दिवशी रविवारी १ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले. त्यांच्या खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.

Related Posts

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !
जळगाव

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !
क्राईम

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
क्राईम

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
जळगाव

पत्नीवर संशयाचा कहर: मिरचीपूड टाकून १३ वार; पती अटकेत

April 11, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !

April 11, 2026
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !
जळगाव

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group