• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६

बारामतीजवळ २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणातील तपास यंत्रणांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हा अपघात की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सुळे यांनी सांगितले. विशेषतः या प्रकरणातील ब्लॅक बॉक्सबाबत सतत बदलणारी माहिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरुवातीला ब्लॅक बॉक्स सापडला नसल्याचे सांगितले गेले, नंतर तो मिळाल्याची माहिती देण्यात आली, तर पुढे तो जळाल्याच्या चर्चा झाल्याने संपूर्ण प्रकरण गोंधळात टाकणारे ठरत असल्याचे त्या म्हणाल्या. दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र ब्लॅक बॉक्सच्या तपासाबाबत ठोस माहिती का दिली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्रात अद्याप गुन्हा दाखल न झाल्याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. रोहित पवार यांनीही या प्रकरणावर सातत्याने पाठपुरावा करत काही पुरावे समोर आणल्याचे सांगण्यात आले असून, कर्नाटकमध्ये झिरो एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.

ब्लॅक बॉक्समधील डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवावा, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर न आल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे.

पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सुळे यांनी राज्य सरकारने हे वर्ष सामाजिक परिवर्तनासाठी समर्पित करावे, महिला अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योजना राबवाव्यात, अशी मागणी केली.  दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे म्हटले. तसेच राहुल गांधी यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी देशातील महागाई व बेरोजगारी वाढत असल्याचे सांगत सरकारवर टीका केली.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group