• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुणाचा फुकटाच्या चहासाठी दादागिरी अन घडली घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 31, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
तरुणाचा फुकटाच्या चहासाठी दादागिरी अन घडली घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२३

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून क्षुल्लक कारणातून मारहाणीच्या घटना तर सतत घडत आहे. अशीच एक घटना उल्हासनगरात उघडकीस आली आहे. फुकट चहा दिला नाही म्हणून एका तरुणाने हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये घडली आहे. मारहाणीची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिट्टू असे मुख्य आरोपीचे नाव आहे, तर अज्जू सचदेव असे मारहाण झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्यापारी वर्गात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये खट्टनमल चौकात कन्हैया चहा नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आरोपी बिट्टू हा चहा पिण्यासाठी आला. त्याने हॉटेल मालक करण सचदेव यांना मला फुकट चहा पाहिजे असे सांगितले. मालक करण सचदेव याने फुकट चहा देण्यास नकार दिला. यानंतर बिट्टू निघून गेला. मात्र काही पुन्हा दोन साथीदारांना घेऊन हॉटेलमध्ये आला. यावेळी करण यांचा भाऊ अज्जू सचदेव हा काऊंटरवर बसला होता.

आरोपीने अज्जूला घडलेली घटना सांगितली, मात्र अज्जूनेही फुकट चहा देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या बिट्टूने दोन साथीदारांसह अज्जूला बेदम मारहाण केली. ही मारहाणीची हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर सचदेव यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. सचदेव यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Related Posts

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला
क्राईम

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !
जळगाव

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीच्या संधी मिळणार !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group