• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धरणगावात बेकायदेशीर वास्तव्यास असलेली इराणी महिलेची होणार हकालपट्टी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
धरणगावात बेकायदेशीर वास्तव्यास असलेली इराणी महिलेची होणार हकालपट्टी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२६

धरणगाव येथे गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या इराणी महिला फरनाज हमीद रेझा (वय ३८) आणि तिच्या मुलाची भारतातून इराण येथे हकालपट्टी केली जाणार आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथून दिल्लीला रेल्वेने, तर दि. ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून विमानाने इराणला त्यांना रवाना करण्यात येणार आहे. यासाठी दोघांची विमान तिकिटेही काढण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील कुरेशी मोहल्ल्यात सदर इराणी महिला आपल्या मुलासह गेल्या एक वर्षापासून वास्तव्यास होती. याबाबतची माहिती धरणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कुरेशी मोहल्ल्यातील एका घरातून महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणात त्या महिलेला बेकायदेशीर आश्रय देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर संबंधित इराणी महिलेला जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात ठेवण्यात आले होते.

बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या या महिलेसह तिच्या मुलाला दि. ६ रोजी दिल्ली येथून विमानाने इराणला पाठविले जाणार आहे. त्यापूर्वी दि. ५ रोजी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक महिलेला रेल्वेने दिल्लीला घेऊन जाणार आहे. इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एलसीबीचे पथक तिच्यासोबत राहणार आहे.

या प्रकरणात चौकशी केल्यानंतर जिल्हा पोलिस दलाने इराण दूतावासाशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. यानंतर झालेल्या चर्चेनंतर इराण दूतावासाने महिलेला परत बोलाविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून परतीचे विमान तिकीटही दूतावासाने उपलब्ध करून दिले आहे. दरम्यान, सदर इराणी महिलेला केवळ फारसी व थोडीफार इंग्रजी भाषा येत असल्याने चौकशी करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रान्सलेटरच्या मदतीने महिलेकडून आवश्यक माहिती घेतली.

Related Posts

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group