• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उभ्या असलेल्या माल ट्रकला आराम बसची जबर धडक : ४३ प्रवासी जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2023
in क्राईम
0
उभ्या असलेल्या माल ट्रकला आराम बसची जबर धडक : ४३ प्रवासी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ७ डिसेंबर २०२३

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना नियमित घडत असून यात दुर्देवाने अनेकांचा जीव जातो तर काहींना दुखापत देखील होत असते. अशीच एक धक्कादायक घटना मंचर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ येथे दि.७ रोजी गुरुवारी पहाटे आराम बसने पुढे उभ्या असलेल्या माल ट्रकला धडक दिली. झालेल्या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाले आहे. जखमींवर प्राथमिक उपचार मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय व गंभीर जखमींना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था मंचर पोलीस व ग्रामस्थांनी केली. सर्व जखमी नेपाळचे यात्रेकरू भाविक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंचर मार्गे पुण्याच्या दिशेने आराम बस (एम.एच १९ वाय ५४६५) जात असताना मालट्रक (एम.पी०९ एम.एच ४२३१) हा पुण्याकडे जात होता. काही वेळ रस्त्याच्या कडेला उभा होता. होती. ट्रक उभा असल्याचे बस चालकाच्या लक्षात आले नाही. ट्रकच्या मागील बाजूस बसची धडक बसली. झोपेत असलेल्या बसमधील प्रवाशांना जोरदार धक्का बसल्याने जाग आली. प्रवाशांनी आरडाओरडा केला. परिसरात राहणारे ग्रामस्थ व ये-जा करणाऱ्या वाहनातील नागरिक मदतीसाठी धावून आले. पोलीसही घटनास्थळी आले त्यानंतर मदत कार्याला वेग आला.

जखमींची नावे – दीपेश परिहार (वय १८), राम परिहार (वय २०),हुकुमा ओली (वय ४९), दीपासिंग ठाकूर (वय ३८) ,अमित रोका (वय २०), दीपा सुनार (वय २२) ,ममता ओली (वय १८), टीका श्रेष्ठा (वय २५), करुणा बुधा (वय ३०), संजना केसी (वय २३), निभा केसी (वय २०),रोहित चौधरी (वय १६) ,प्रदीप डांगी (वय १७) ,अर्जुन विश्वकर्मा (वय २७), शांता विश्वकर्मा (वय ३०), खुर्ना मल्ला (वय ४०), बिबास दानी (वय १९) ,विनोद बी के (वय २०),मनबहादूर खत्री (वय ३०), अनिता सुनार (वय २३) ,गंगाधर कश्चप (वय ५३),शबाना थापा (वय २७) ,आयुष् सोनल (वय ११) ,गायत्री ओली (वय २६) ,दिनेश बश्नीत (वय २०), रोशन बसैल (वय २५), रोशन परिहार (१८) ,सुशीला नेवार (वय २४), सौरू भुसाल (वय २४), कल्पना विश्वकर्मा (वय २४), बेबीता रोंका (वय ३०), संतोष खत्री (वय २०) ,शबाना केसी (वय ४०) , पियुष विश्वकर्मा (वय७), संत्रीरा सुनाट (वय २८) ,नोबित विश्वकर्मा (वय २८) वर्षा मल्ला (वय ३), ममता ओली (वय १८), दीप खत्री (वय ९),पार्वती रोका (वय ३८), पूर्णकला कौर (वय २३), मालट्रक चालक गोरेलाल सोलंकी (रा.राजपूर मध्यप्रदेश) व अन्य जखमींची नावे समजली नाही. घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे., आरामबस चालक शांता रामसिंग (रा.सोलन हरियाना) व आराम बसमधील जखमी प्रवाशाचे जबाब घेण्यासाठी मंचर पोलिसांचे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये गेले आहे.

Tags: #accidentHighway

Related Posts

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group