• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२६

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे  गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की, आता थेट कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या घरालाच लक्ष्य केले जात आहे. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र उमेशसिंग राऊळ यांच्या नगरदेवळा येथील राहत्या घरावर ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, घरातील आईच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार,  राऊळ गल्ली परिसरातील या घरात त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक राऊळ यांची आई नंदकोर राऊळ आणि बहीण किरण राऊळ झोपलेल्या होत्या. मध्यरात्री सुमारे २.३० वाजता अचानक घराबाहेर हालचाल जाणवू लागली. त्याचवेळी पेट्रोलचा तीव्र वास आल्याने नंदकोर राऊळ जाग्या झाल्या. दरवाज्याजवळील पडदा पेट घेतलेला दिसताच त्यांनी तातडीने परिस्थिती ओळखली.

सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय होता; मात्र दरवाजा उघडताच बाहेर पेट्रोलची बाटली व आगपेटी दिसून आल्याने हा प्रकार जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. नंदकोर राऊळ यांनी तत्काळ मुलगी किरणला उठवून पाण्याच्या साहाय्याने आग विझवली व आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. काही मिनिटांचा जरी विलंब झाला असता, तर संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते.

घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांनी मुंबईहूनच पाचोरा पोलीस दूरक्षेत्राला दिली. परिसरातील किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर आलेले दोन अज्ञात इसम संशयास्पद हालचाली करताना स्पष्ट दिसत आहेत. गणपती मंदिराजवळ दुचाकी उभी करून ते गल्लीच्या दिशेने जाताना फुटेजमध्ये कैद झाले आहेत.

हा हल्ला पूर्णपणे नियोजित कटातून करण्यात आल्याचा संशय असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नगरदेवळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर झालेला हा हल्ला अत्यंत गंभीर मानला जात आहे.

Related Posts

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !
जळगाव

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे
जळगाव

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group