• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव मनपा महापौर आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची स्वप्ने चुराडा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 23, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगाव मनपा महापौर आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची स्वप्ने चुराडा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत जनतेने महायुतीच्या हाती पुन्हा एकदा स्पष्ट कौल दिल्यानंतर महापौरपदावर कोण विराजमान होणार, याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांचे स्वप्न क्षणात भंगले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विविध पक्षांतील नेते आणि नगरसेवकांकडून महापौरपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू होते. काही इच्छुकांनी तर थेट महापौरपदाचे स्वप्न उराशी बाळगले होते. मात्र आरक्षणाची घोषणा होताच या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

यंदा देखील जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी महिला हे आरक्षण निश्चित झाल्याने अनेक दिग्गजांच्या महत्त्वाकांक्षांना ब्रेक लागला आहे. आरक्षणामुळे महायुतीसमोरील पर्याय मर्यादित झाले असून आता ओबीसी महिला नगरसेविकांमधून महापौर निवडीची प्रक्रिया वेगाने हालचाली घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याने महापौरपदावर कोण विराजमान होणार यावर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, महापौरपदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक इच्छुकांमध्ये निराशा पसरली असून राजकीय गणिते पुन्हा नव्याने मांडली जात आहेत. महापौर आरक्षणाच्या घोषणेमुळे जळगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून आगामी काही दिवसांत महापौरपदासाठीची नावं जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group