• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

अशोक सराफांनी व्यक्त केली खंत : एकुलत्या एक मुलाला दुध हि आणू शकलो नाही !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 11, 2023
in मनोरंजन, सामाजिक
0
अशोक सराफांनी व्यक्त केली खंत : एकुलत्या एक मुलाला दुध हि आणू शकलो नाही !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ११ मार्च २०२३ ।

राज्यातील लहानापासून ते वृद्धापर्यत सर्वाना परिचित असलेले व मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अशोक सराफ हे एक असे नाव आहे जे आजही आदराने घेतले जाते. अनेक तरुण कलाकारांचे ते आदर्श आहेत.

विनोदाचा बादशहा ते खलनायक आणि गंभीर भूमिकाही अशोक सराफ यांनी तितक्याच ताकतीने मनोरंजनाच्या पडद्यावर रंगवल्या आहे. अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्यांच्या या कारकीर्दीत त्यांना असंख्य चांगले-वाईट अनुभव आले आहेत. हे अनुभव त्यांनी त्यांच्या ‘बहुरूपी’ या पुस्तकात लिहिले आहेत. त्यातील एक अनुभव हा त्यांचा मुलगा अनिकेतच्या बालपणीचा आहे. जेव्हा खिशात पैसे असूनही ते मुलासाठी दूधही घेऊ शकले नव्हते.

निवेदिता आणि अशोक सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. अनिकेत खूप लहान होता. त्यावेळचा एक किस्सा अशोक सराफ यांच्यासाठी एक शिकवण देणारा ठरला होता. एकदा कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनाला ते गेले होते. तिथून पुन्हा ते मुंबईला ट्रेनने आले. त्यावेळी अनिकेत खूप लहान होता. त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो रडत होता. आमच्याजवळ असलेले दूध नासले होते. म्हणून मग दूध आणण्यासाठी मी ट्रेनमधून खाली उतरलो.

ट्रेन सुटू नये याची भीती असतानाही पाच ट्रॅक ओलांडून मी स्टेशन बाहेर असलेल्या रस्त्यावर गेलो. पण कुठेच दुकान नसल्याने निराश होऊन परत आलो. त्यावेळी माझ्या खिशात ४० हजार रुपये होते पण ते पैसे काहीच कामाचे नव्हते. शेवटी अनिकेतला ग्लुकोज बिस्कीट पाण्यात बुडवून खाऊ घातले होते. पैसा म्हणजेच सर्वकाही नसते हे त्यावेळी मला जाणवले. हा किस्सा आपल्याला एक धडा शिकवून गेला हे ते आवर्जून म्हणतात.

Tags: #ashoksarafa

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !
जळगाव

संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !

June 6, 2026
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026
संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !
जळगाव

संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !

June 5, 2026
अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी
जळगाव ग्रामीण

अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group