• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ठाण्यात MIM कार्यालयावर हल्ला

तलवारीसह लाकडी दांडक्याने कार्यकर्त्यांना मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2022
in क्राईम, राजकीय, राज्य
0
ठाण्यात MIM कार्यालयावर हल्ला
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

ठाण्यातील मुंब्रा येथील एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर 10 ते 12 अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात बिलाल काझी आणि फैज मन्सूरी नावाचे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
एमआयएमचे कळवा मुंब्रा विधानसभेचे अध्यक्ष सैफ पठाण यांच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला. काल रात्री 8 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. हल्लेखोर कोण होते हे अद्याप समजू शकले नाही. या हल्लेखोरांनी एमआयएम पक्षाच्या कार्यालयात घुसून लोखंडी रॉड, तलवारीसह धारदार शस्त्रांनी कार्यालयात बसलेल्या दोन कार्यकर्त्यांवर हल्ला केला. तसेच, कार्यालयाचीही तोडफोड केली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दहा ते बारा अज्ञात हातात रॉड, काठ्या घेऊन कार्यालयामध्ये घुसल्याचे दिसून येत आहे.

Related Posts

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group