• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ऑस्ट्रेलियन सरसावले मदतीसाठी ; गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप

जळगावात कृती फाउंडेशनने साकारला स्तुत्य उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 17, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
ऑस्ट्रेलियन सरसावले मदतीसाठी ;  गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२३

घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू‎ झाल्याने विधवा झालेल्या महिलांना‎ उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांना‎ शाश्वत उपजीविकेची संधी मिळावी‎ यासाठी ऑस्ट्रेलिया येथील भारतीय बांधवांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून कृती फाउंडेशनच्या माध्यमातून विधवा व अन्य महिलांना‎ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.ऑस्ट्रेलियातील भाऊसाहेब पाटील, जय श्रीराम मित्र मंडळ, शेखर महाजन यांनी लिवरपूल सिडनी येथे बाईपण भारी देवा ह्या सिनेमाच्या शो चे आयोजन केले होते. या मधून जमा झालेला निधी तसेच मराठी स्वाद ऑस्ट्रेलियाचे चे योगेश चव्हाण, मराठी कट्टा ऑस्ट्रेलियाचे विवेक खलाने, राजीवजी चांदुरकर व कल्लोळ धर, ऑस्ट्रेलिया येथील भाऊसाहेब पाटील, त्यांचे जय श्रीराम ग्रुप मित्र मंडळी, राहुल पवार, राजेश पाटील, सचिन झुंजे, स्वप्नील पाटील, विक्रम पवार, विशाल गोकुळे. योगेश चव्हाण, जय गायकवाड, दीपक इंगळे, विनायक वेल्हाळ संदीप घोजगे अमोल भालेराव, राजू चव्हाण, आनंद शिंदे, कमलेश फाठक संतोष मते, योगेश दड्डीकर ह्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भरपूर मदत केली. त्यामुळे आर्थिक निधी उपलब्ध करायला सोयीचे झाले.

जळगांव शहरासह भुसावळ, चाळीसगाव तालुक्यातील झोपडपट्टी वस्ती मध्ये राहणाऱ्या अतिशय गरजू आणि उत्पन्नाचे कुठलंही साधन नसलेल्या महिलांना माधवबाग क्लिनिकच्या डॉ श्रद्धा माळी, कृती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी. टी. महाजन यांचे हस्ते या शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. या मशीन वाटप झाल्यानंतर लाभार्थीच्या घरी मशीन पोहचविण्यासाठी 2 मालवाहतूक मिनी टेम्पोची व्यवस्था करण्यात आली होती.

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या माध्यमातून महिला घरी बसुन रोजगार प्राप्त करतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होऊन स्वतःच्या परिवाराचा सांभाळ करू शकतील, हा हेतू ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित माळी यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ शिंपी यांनी केले तर आभार चेतन निंबोळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश राजपूत, निवेदिता ताठे, विद्या सोनार, भारती काळे यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!
जळगाव

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामासाठी संस्थेकडून पाठिंबा मिळेल.

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group