• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बच्चू कडू पुन्हा अडचणीत ! पोलिसांसमोरच लगावली कार्यकर्त्याच्या कानशिलात ; Video झाला Viral

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 28, 2022
in क्राईम, राजकीय, राज्य
0
बच्चू कडू पुन्हा अडचणीत ! पोलिसांसमोरच लगावली कार्यकर्त्याच्या कानशिलात ; Video झाला Viral
Share on FacebookShare on Twitter

आमदार बच्चू कडू सातत्याने चर्चेत असतात. कधी त्यांची विधानं, कधी त्यांची आंदोलनं, तर कधी कोणाला मदत केल्यानं. आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बच्चू कडू यांच्या आक्रमक शैलीमुळे आता ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

आमदार बच्चू कडू अचलपूर तालुक्यातल्या गणोजा गावात एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले होते. या रस्त्याच्या कामावर कार्यकर्त्याने गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू उद्घाटनाला आल्यानंतर कार्यकर्त्याने हे सगळं बच्चू कडूंना सांगितलं. त्यावेळी रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियरही उपस्थित होते. त्यावेळी, ज्या भागासाठी रस्ता मंजूर झाला होता, तिथे हा रस्ता झाला नाही, असा आक्षेप या कार्यकर्त्याने घेतला होता. तसंच ज्या भागात काम झालेलं नाही, तो रस्ता कुठे गेला, असंही या कार्यकर्त्याने विचारलं.

…अन् संतापलेल्या बच्चू कडूंनी पोलिसांसमोरच कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली! @SakalMediaNews #sakalmedia @RealBacchuKadu pic.twitter.com/QhisDP8EDP

— Vaishnavi Karanjkar (@vaishnavikaran4) September 28, 2022

यानंतर भडकलेल्या बच्चू कडूंनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि मूर्खासारखं काहीही बोलतोयस, असं विधान केलं. त्यावर या कार्यकर्त्यानेही बच्चू कडूंना सुनावलं, मूर्खात काढू नका, असं त्याने म्हणताच बच्चू कडू भडकले आणि आमचं बोलणं ऐकून घे, असा दम त्याला दिला. प्रकरण तापतंय हे लक्षात येताच तिथल्याच एका कार्यकर्त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतापलेल्या बच्चू कडूंनी त्याच्या कानशिलात लगावली आणि त्यालाही शांत बसायला सांगितलं. या सगळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Posts

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group