• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बदलापूरकर उतरले रस्त्यावर : आंदोलन करत ट्रेनही थांबवल्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
बदलापूरकर उतरले रस्त्यावर : आंदोलन करत ट्रेनही थांबवल्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२४

राज्यातील अनेक जिल्ह्यात विनयभंग व अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बदलापूरकर संतप्त होत रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन करत ट्रेनही थांबवल्या आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत.

व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, ज्वेलर्स असोशियन, स्कूल बस असोसिएशनचा बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी नागरिक करत आहेत. नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केले असून अनेक मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

राज्यात एकीकडे लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा जाहिरातबाजी सुरू आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत, दुसरीकडे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचाराच्या घटना घडूनही पोलीस प्रशासन कारवाईत टाळाटाळ करत आहे.

Related Posts

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !
क्राईम

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
क्राईम

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
जळगाव

पत्नीवर संशयाचा कहर: मिरचीपूड टाकून १३ वार; पती अटकेत

April 11, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !

April 11, 2026
“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

April 11, 2026
माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

April 11, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group