• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

शिक्षण विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. सत्यजीत तांबे यांचा घणाघात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 1, 2024
in राजकीय
0
शिक्षण विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ मार्च २०२४

शिक्षक भरती घोटाळा, परीक्षामधील पेपरफुटीची प्रकरणे, निकालांमधील दिरंगाई अशा विविध प्रकरणांनी ग्रासलेल्या शिक्षण विभागामधील सावळ्या गोंधळावर आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात ताशेरे ओढले. एकीकडे शिक्षणमंत्री चांगलं काम करत असले, तरी शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनला आहे, असा घणाघात करत राज्यात घडणाऱ्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणं शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला. शिक्षक, शिक्षण संस्था आणि विद्यार्थी यांच्याशी संबंधित अनेक समस्या प्रलंबित असताना त्यावर या अर्थसंकल्पात काहीच तरतूद नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

आमदार म्हणून निवडून आल्यापासून सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागातील अनेक प्रश्नांना विधिमंडळासह अनेक व्यासपीठांवर वाचा फोडली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी त्यांनी भाषणादरम्यान शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराची चिरफाड केली. शिक्षणसंस्थांना २०-४०-६० अशा तीन टप्प्यांत अनुदान देणे, थकीत वेतन बिलं देणे, आदी मुद्दे अद्यापही प्रलंबित असून या अर्थसंकल्पात त्यासाठी काहीही तरतूद केली नसल्याचं आ. तांबे यांनी स्पष्ट केलं.

आ. सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणादरम्यान राज्य सरकारने केलेल्या शिक्षक भरतीचं कौतुक केलं. मात्र याच धर्तीवर प्राध्यापकांची पदंही भरणं गरजेचं होतं. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये ११-१२ वी वर्गाच्या कला शाखा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र त्याबाबत राज्य सरकारकडे काहीच धोरण नाही. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी या अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही. ही तरतूद होणं गरजेचं होतं, अशी अपेक्षाही आ. तांबे यांनी व्यक्त केली.

शिक्षणमंत्री चांगले, पण…
आपल्या भाषणादरम्यान आ. सत्यजीत तांबे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यशैलीची तारीफ केली. शिक्षणमंत्री चांगलं काम करत आहेत. पण शिक्षण विभागाचा कारभार अत्यंत अनागोंदीचा झाला आहे. राज्यात जेवढी भ्रष्टाचाराची प्रकरणं निघाली, त्यापैकी बहुतेक शिक्षण विभागाशी संबंधित आहेत. यात शिक्षक भरती घोटाळा, पेपरफुटीचं प्रकरण, निकालांमधील गोंधळ अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. – आ. सत्यजीत तांबे

Tags: Arthsankalpiy adhiveshanSatyajit tambe

Related Posts

खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !
क्राईम

खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

June 12, 2025
२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !
राजकीय

२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

June 12, 2025
ठाकरे बंधू एकत्र येणार ? हॉटेल ताजमध्ये मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरेंची भेट !
जळगाव

ठाकरे बंधू एकत्र येणार ? हॉटेल ताजमध्ये मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरेंची भेट !

June 12, 2025
येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही ; राज ठाकरेंचे पत्र व्हायरल !
राजकीय

येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही ; राज ठाकरेंचे पत्र व्हायरल !

June 11, 2025
मोठी बातमी : बच्चू कडूंची प्रकृती खालावली : आंदोलन सुरूच ठेवणार…!
क्राईम

मोठी बातमी : बच्चू कडूंची प्रकृती खालावली : आंदोलन सुरूच ठेवणार…!

June 11, 2025
तामिळनाडूमध्ये भीषण अपघात : जळगावातील पती-पत्नी ठार !
क्राईम

तामिळनाडूमध्ये भीषण अपघात : जळगावातील पती-पत्नी ठार !

June 11, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान

कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान

June 12, 2025
खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

June 12, 2025
२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

२४२ प्रवासी घेवून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

June 12, 2025
चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

June 12, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group