• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रायगडमध्ये खळबळ : शिंदे गटाच्या नगरसेविकेच्या पतीची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
रायगडमध्ये खळबळ : शिंदे गटाच्या नगरसेविकेच्या पतीची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२५

रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात आज (२६ डिसेंबर) सकाळी घडलेल्या एका भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पती मंगेश काळोखे यांची सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगेश काळोखे हे स्थानिक पातळीवर परिचित व्यक्तिमत्त्व होते. यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिले होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते. मुलाला शाळेत सोडून घरी परतत असतानाच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून घटनास्थळी आले होते. त्यांनी तोंडाला रुमाल अथवा कापड बांधले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. काही क्षणांतच धारदार शस्त्रांनी मंगेश काळोखे यांच्यावर अमानुष हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. सकाळची वेळ आणि परिसरात वर्दळ असतानाही इतक्या निर्भयपणे हा हल्ला करण्यात आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील पुरावे गोळा केले असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. तसेच, हल्लेखोरांनी वापरलेल्या काळ्या वाहनाचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.  मंगेश काळोखे यांच्या हत्येमागील नेमके कारण काय, या गुन्ह्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिस सर्व बाजूंनी करत आहेत. सध्या आरोपी फरार असून, त्यांना लवकरात लवकर अटक करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. आरोपी अटकेत आल्यानंतरच या धक्कादायक घटनेमागचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group