• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

जळगावात प्रथमच  ९ ऑक्टोबरला रंगणार बालरंगभूमी परिषदेचा दिव्यांग कला महोत्सव 

जिल्हाभरातील १९ शाळांमधील ३०० दिव्यांग बालकलाकारांचा समावेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2024
in राज्य, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात प्रथमच  ९ ऑक्टोबरला रंगणार बालरंगभूमी परिषदेचा दिव्यांग कला महोत्सव 
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२४

बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे येत्या ९ ऑक्टोबरला शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील १९ दिव्यांग शाळांमधील ३०० दिव्यांग बालकलावंतांनी सहभाग घेतला आहे.

बालरंगभूमी ही केवळ महोत्सवी, स्पर्धात्मक किंवा मनोरंजनात्मक स्वरुपापर्यंत मर्यादित न राहता लोकचळवळ व्हायला हवी हा बालरंगभूमीचा मानस असून, याचाच भाग म्हणून विशेष मुलांसाठी म्हणजेच दिव्यांग मुलांसाठी ‘यहाँ के हम सिकंदर’ या कलामहोत्सवाच्या माध्यमातून त्यांना सांस्कृतिक रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या कलाकौशल्याला वाव देण्याच्याहेतूने आयोजित केलेल्या या महोत्सवात जिल्हाभरातील विशेष मुलांसाठी असणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित १९ संस्था व शाळांनी यात सहभाग घेतला आहे. वय वर्षे १८ खालील ३०० बालकलावंत या महोत्सवात सहभागी झाले असून, या बालकलावंतांद्वारे नाटिका, नकला, गाणे, नृत्य, रांगोळी, चित्रकला, योगा, वाद्यवादन या कला सादर करण्यात येणार आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे आयोजन असलेल्या या महोत्सवाला शहरातील भवरलाल अॅन्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
स..स… संधीचा, नाही सहानुभूतीचा हे ब्रीद असणाऱ्या या महोत्सवाचे स्वरुप स्पर्धात्मक नसून, महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक संघास उचित मानदेय, सन्मानचिन्ह तसेच सहभागी दिव्यांग बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. त्यासोबतच त्यांना शिकविणाऱ्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांचाही पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ५ या वेळात हा महोत्सव रंगणार आहे.

तरी जळगावकर नागरिकांनी या महोत्सवाला उत्स्फूर्तपणे उपस्थिती देत, दिव्यांग बालकलावंतांचे कौतुक करुन, त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन, बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा अभिनेत्री ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, प्रवक्ता आकाश बाविस्कर, हर्षल पवार, कार्यकारिणी सदस्य दिपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, दर्शन गुजराथी, नेहा पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, उल्हास ठाकरे, सोशल मिडीया समितीप्रमुख मोहित पाटील आदींनी केले आहे.

दिव्यांग बालकांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
या महोत्सवातंर्गत जिल्हाभरातील विविध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीही या ठिकाणी करण्यात येणार असून, या वस्तूंच्या विक्रीतून आलेली रक्कम त्या त्या शाळेलाच देण्यात येणार आहे.

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group