• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

…सत्ताधाऱ्यांनी घोषणा करून सुद्धा केळी विकास महामंडळ स्थापन केले नाही – आ.एकनाथ खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
…सत्ताधाऱ्यांनी घोषणा करून सुद्धा केळी विकास महामंडळ स्थापन केले नाही – आ.एकनाथ खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२४

मुक्ताईनगर-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गाव भेट संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे
या दौऱ्या अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड, मेंढोदे खडकाचे, उचंदे, शेमळदे, मेंढोळदे, पंचाणे, मेळसांगवे या गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थां सोबत संवाद साधला

ग्रामस्थांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेऊन आपल्या पक्षाचे विकास कामे ,ध्येय धोरणे विषद केले यावेळी माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब, जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल , राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती

याप्रसंगी ग्रामस्थां सोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या आ.एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून आपल्या परिसरात मुलभूत सुविधांची अनेक कामे झाली भविष्यात सुद्धा ग्रामस्थांच्या मागणी नुसार कामे करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत
या परिसरातील ग्रामस्थ स्व.प्रल्हाद भाऊ पाटिल, स्व.पंढरीभाऊ पाटिल,स्व.शामरावजी तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या विचारांचे पाईक राहिले असुन नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली आहे म्हणूनच आपल्या परिसराची तालुक्यात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळख आहे .या निवडणुकीत सुद्धा आ.एकनाथराव खडसे , रविंद्र भैय्यासाहेब पाटिल आणि सर्व जेष्ठ श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व एकजुटीने कार्य करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ध्येय धोरणे ,विकासकामे तळागाळातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचवू आणि मुक्ताईनगर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकावून शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करू असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले

यावेळी रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या परिसराने नेहमी शरद पवार यांच्या पुरोगामी, विकासाभिमुख विचारांची कास धरून प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ला कायम मताधिक्य दिले आहे या विधानसभा निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीला मताधिक्य देऊन जनहिताचे निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत आपले योगदान देण्याचे रविंद्र भैय्यासाहेब पाटिल म्हणाले

यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले मुक्ताईनगर मतदारसंघातील जनतेने मला अपार प्रेम दिले त्या प्रेमाच्या बळावर मि सर्व काही करू शकलो आपण नेहमी विकासाला प्राधान्य दिले विकास करताना कोणताही भेदभाव केला नाही म्हणुनच तुम्ही सलग तिस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तापी पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे आपल्या परिसराचा पावसाळ्यात मुक्ताईनगर तालुक्यापासून संपर्क तुटत होता तेव्हा खामखेडा आणि पिंप्री नांदू पुलाची उभारणी केली या पुलांमुळे दळणवळण वाढले व्यापार वाढला नातेसंबंध जवळ आले हि विकासाला चालना देण्यासाठी मोठी उपलब्धी ठरली कृषी मंत्री असताना केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले त्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला सध्याचे सत्ताधारी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे आहेत पवार साहेब कृषी मंत्री असताना केळी वर आलेल्या करपा रोगाच्या निर्मूलनासाठी त्यांनी पॅकेज दिले आता केळीवर सि एम व्ही रोग आला असताना सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले केळी पिक विम्याच्या जाचक अटी केल्या त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित राहावे लागते
आपण केळी विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले नंतर त्यासाठी सतत पाठपुरावा केला परंतु शेतकऱ्यां प्रति असलेल्या अनास्थेमुळे घोषणा आणि निधी जाहीर करून सुद्धा सत्ताधाऱ्यांनी केळी विकास महामंडळ स्थापन केले नाही महामंडळ व आपले इतर प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या हक्काचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचा लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवा असे एकनाथराव खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर भाऊ रहाणे,तालुका अध्यक्ष यु डी पाटिल सर,बाजार समिती सभापती सुधिर भाऊ तराळ, माजी सभापती निवृत्ती भाऊ पाटिल, सुधाकर पाटिल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटिल, लक्ष्मणराव भालेराव, भागवतराव पाटिल, निलेश भाऊ पाटिल,संदिप देशमुख, युवराज पाटिल,जितेंद्र पाटिल,बाळू पाटिल,सुनिल पाटिल, शकील सर,मस्तान कुरेशी,बापु ससाणे, नंदकिशोर हिरोळे,रऊफ खान , शाहिद खान, विनोद काटे,राहुल पाटिल,निलेश भालेराव, साहेबराव पाटिल, माणिक पाटिल, रतीराम पाटिल, शांताराम धनगर,राजेंद्र भोलाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group