• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : शॉक लागून चार जणांचा दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 12, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
बापरे : शॉक लागून चार जणांचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ सप्टेबर २०२४

गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असून अनेक ठिकाणी मोठे नुकसान देखील झाले आहे तर दुसरीकडे शेतातील पिकाचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी तार लावत असताना, विद्यूत प्रवाह सुरू होऊन शॉक लागून चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दि.११ रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर शेतशिवारात घडली. या घटनेमुळे गणेशपूर गावात शोककळा पसरली आहे. पुंडलिक मुखरू मानकर (वय 62), प्रकाश खुशाल राऊत (वय 42), युवराज डोंगरे (वय 40) नानाजी पुंडलिक राऊत (वय 62) असे मृतकांचे नावे आहेत. एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हे सर्व जण गणेशपूर गावातील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर येथील नानाजी पुंडलिक राऊत यांचे शेतात धानाची लागवड करण्यात आली आहे. हे शेत जंगलाला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने पिकाचे मोठे नुकसान होत आहे. बुधवारी (दि.11) सकाळी नानाजी राऊत यांचे शेतात पाच शेतकरी धानाला खत मारण्याकरीता गेले होते. गेल्यानंतर सर्वप्रथम सर्वांनी खत मारले. त्यानंतर जंगलातून येणाऱ्या वन्यप्रण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्याकरीता जंगलाच्या बाजूने शेताच्या तार लांबविण्याचे काम सुरू होते. पाचही जणामध्ये तार लावत असतानाच समन्वय न राहिल्याने विद्युत प्रवाह सुरू झाला त्यामुळे एकाचवेळी पाचही जणांना जोरदार विद्यूत शॉक लागला.

या घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला तर एक शेतकरी जखमी झाला आहे. सदर घटनेची माहिती गावात होताच नागरिक शेतातकडे धावून गेले. लगेच पोलिस विभागाला माहिती देण्यात आली. मेंडकी पोलिसांनी घटनास्थळी येऊन चारही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. चौघांचे मृतदेह ब्रम्हपुरी येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. सायंकाळ पर्यंत चारही मृतदेहाचे शवविच्छेद करण्यात आले. किरकोळ जखमीवर उपचार करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. सध्यातरी तार लावताना समन्वयक न राहिल्याने विद्युत प्रवाह झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Posts

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

July 24, 2026
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group