जळगाव मिरर । १३ जून २०२३
जळगाव शहरातील चंदुआण्णा नगरातील रहिवासी भागवत बंडू शिरसाळे यांचे दि.13 जून रोजी दुपारी 2.45 वाजता निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दि.13 रोजी रात्री 8 वाजता चंदू आण्णा नगर येथील राहत्या घरुन निघेल तर नेरी नाका स्मशानभूमित अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ते निलेश व राहुल भागवत शिरसाळे यांचे वडिल होत.





















