• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 13, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२४

धरणगाव येथील समस्त आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे हे सभागृह बांधण्यात येणार आहे.

धरणगावातील मातोश्री कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे असलेल्या गुप्ता गल्लीत समस्त आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे नुकतेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी समस्त पंचमंडळांनी प्रतापराव पाटील यांचा सत्कार केला. गेल्या महिन्याभरापूर्वी या सभागृहासाठी नगर उत्थान या योजनेच्या माध्यमातून 21 लाख 52 हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे हे सभागृह बांधण्यात येणार आहे.

या भूमिपूजन वेळी शहर प्रमुख विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, भानुदास विसावे, नगरसेवक अहमद पठाण, शिवसेनेचे सरसंघटक धिरेंद्र पुरभे, अध्यक्ष आनंद फुलपगार, उपाध्यक्ष कमलेश बोरसे, सचिव गोपाल फुलपगार, खजिनदार राजेंद्र फुलपगार, सतिष बोरसे व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Related Posts

हैदराबादमध्ये लागलेल्या भीषण आगीत १७ ठार !
क्राईम

हैदराबादमध्ये लागलेल्या भीषण आगीत १७ ठार !

May 18, 2025
जळगावच्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार 2025 जाहीर
जळगाव

जळगावच्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार 2025 जाहीर

May 18, 2025
लग्न लावून घरी येत असतांना भीषण अपघात : नवरदेवाच्या भावासह चार ठार !
क्राईम

लग्न लावून घरी येत असतांना भीषण अपघात : नवरदेवाच्या भावासह चार ठार !

May 18, 2025
एडवोकेट सौ.सीमा पाटील (जाधव)यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती !
जळगाव

एडवोकेट सौ.सीमा पाटील (जाधव)यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती !

May 18, 2025
जळगाव मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
क्राईम

जळगाव मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

May 18, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने दोन गटांत हाणामारी !

May 18, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हैदराबादमध्ये लागलेल्या भीषण आगीत १७ ठार !

हैदराबादमध्ये लागलेल्या भीषण आगीत १७ ठार !

May 18, 2025
जळगावच्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार 2025 जाहीर

जळगावच्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार 2025 जाहीर

May 18, 2025
लग्न लावून घरी येत असतांना भीषण अपघात : नवरदेवाच्या भावासह चार ठार !

लग्न लावून घरी येत असतांना भीषण अपघात : नवरदेवाच्या भावासह चार ठार !

May 18, 2025
एडवोकेट सौ.सीमा पाटील (जाधव)यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती !

एडवोकेट सौ.सीमा पाटील (जाधव)यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती !

May 18, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group