• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

महिला मंत्र्यांची मोठी घोषणा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना होणार मोठा फायदा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 30, 2025
in आरोग्य, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
महिला मंत्र्यांची मोठी घोषणा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना होणार मोठा फायदा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० मे २०२५

राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाड्यांचे गुणवत्तानुसार मूल्यमापन करण्यात येणार असून, त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली. या बैठकीस विभागीय सचिव, उपायुक्त संगीता लोंढे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. अंगणवाडी केंद्रांनी पूर्ण केलेल्या निकषांनुसार १४०० ते २००० रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.

– घरपोच आहार
– वृद्धी संनियंत्रण क्षमता
– पूर्व शालेय शिक्षण
– गरम ताज्या आहाराचे वितरण
– आहार व आरोग्य दिवस साजरा करणे
– पोषण उपचार व पुनर्वसन
– स्थूल व खुजी बालकांचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असणे

याशिवाय, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा मृत्यू झाल्यास किंवा निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले आहेत. ही योजना अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या योगदानाला ओळख देणारी ठरणार असून, त्यांच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अंगणवाडी केंद्राने १० पैकी ७ निकष पूर्ण केल्यास १४०० रुपये, ६ निकष पूर्ण केल्यास १६०० रुपये, ९ निकष पूर्ण केल्यास १८०० रुपये आणि १० निकष पूर्ण केल्यास २००० याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

Related Posts

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026
जळगावात लाचेच्या पैशांमागे ‘नगरसेविका पुत्र’ कनेक्शन? एसीबीचा तपास वेगात
जळगाव

जळगावात लाचेच्या पैशांमागे ‘नगरसेविका पुत्र’ कनेक्शन? एसीबीचा तपास वेगात

May 11, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group