• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मोठी बातमी : अजित पवारांचे २० आमदार आमच्या संपर्कात : राष्ट्रवादीचा दावा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 2, 2023
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
मोठी बातमी : अजित पवारांचे २० आमदार आमच्या संपर्कात : राष्ट्रवादीचा दावा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३

राज्यातील शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीतून देखील अजित पवारांचा गट बाहेर गेला होता. त्यावर विरोधकांनी तुफान टीका केली असतांना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष‎ जयंत पाटलांनी मोठा दावा केल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काय होणार असा प्रश्न निर्माण होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांचा ‎‎गैरसमज झाला होता. त्यामुळे त्यांनी ‎‎उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रथम साथ ‎‎दिली आहे. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद ‎‎पवार आणि त्यांच्या विचाराला मराठी‎‎जनता उत्स्फुर्त प्रतिसाद‎‎देत आहेत. जवळपास १५‎‎ ते २० आमदार पुन्हा ‎‎राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‎‎ दाखल होण्यासाठी‎‎ आपल्याशी संपर्क साधून‎आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष‎ जयंत पाटील यांनी केला.‎

शरद पवार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली‎ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महा‎विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.‎जनतेशी त्यांची नाळ जुळू लागली. त्यावेळी‎भाजपने कटकारस्थान करून प्रथम‎शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‎उभी फुट पाडून राजकीय पक्ष पळवण्याचा‎किंवा चोरण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री व‎सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी‎केला आहे. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी‎काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी झाली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎असली तरी जनमानसातील स्थान या दोन्ही‎पक्षाचे उंचावले गेले आहे, असा‎विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.‎

Tags: #ncp

Related Posts

जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांसमोर समस्यांचा डोंगर !
जळगाव

जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांसमोर समस्यांचा डोंगर !

November 20, 2025
राज्यातील दोन ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षा बिनविरोध !
क्राईम

राज्यातील दोन ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षा बिनविरोध !

November 19, 2025
धरणगाव प्रभाग ४ मधून माधुरी रोकडे निवडणुकीच्या मैदानात !
जळगाव

धरणगाव प्रभाग ४ मधून माधुरी रोकडे निवडणुकीच्या मैदानात !

November 19, 2025
‘त्या’ कारवाईतील २५८५ ब्रास वाळूचा जागीच होणार लिलाव !
क्राईम

‘त्या’ कारवाईतील २५८५ ब्रास वाळूचा जागीच होणार लिलाव !

November 19, 2025
महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे ग्राहक त्रस्त; मनसेची तातडीची दखल, ठोस इशारा !
क्राईम

महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे ग्राहक त्रस्त; मनसेची तातडीची दखल, ठोस इशारा !

November 18, 2025
खान्देशात खळबळ : शासकीय आदिवासी वस्तीगृहात १८ वर्षीय विद्यार्थिनीने संपविले आयुष्य !
क्राईम

खान्देशात खळबळ : शासकीय आदिवासी वस्तीगृहात १८ वर्षीय विद्यार्थिनीने संपविले आयुष्य !

November 18, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांसमोर समस्यांचा डोंगर !

जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांसमोर समस्यांचा डोंगर !

November 20, 2025
जळगावात चारचाकीत आढळला ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह !

जळगावात चारचाकीत आढळला ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह !

November 20, 2025
साधूचा वेश, हातचलाखीचा खेळ : जळगावात वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास; नागरिकांकडून दोघांना बेदम चोप

साधूचा वेश, हातचलाखीचा खेळ : जळगावात वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास; नागरिकांकडून दोघांना बेदम चोप

November 20, 2025
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

फेसबुक पाहताना जाहिरात दिसली अन वकिलाची झाली २१ लाखात फसवणूक !

November 20, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group