जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२३
देशात नियमित सुरू असलेल्या दहशतवाल्यावादी हल्ल्यामध्ये पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमधील पुलगाव जिल्ह्यातील झालेल्या दहशतवादीच्या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना दिनांक ४ रोजी शुक्रवारी घडली असल्याचे देखील समजते.
लष्करातील एका अधिकाऱ्यांना सांगितलं की दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान परिसरात अतिरिकी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दराने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. दहशतवादीने सुरक्षा दलावर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचा चकमकीत रूपांतर झाला जवानांनी या दहशतवाद्यांना सुख प्रतिउत्तर दिलं होतं पण या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाल्याचे समोर आले आहे.
