• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी बातमी : संघ प्रमुख भागवत यांची वाढवली सुरक्षा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : संघ प्रमुख भागवत यांची वाढवली सुरक्षा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२४

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांना यापूर्वी झेड प्लस सुरक्षा आहे. परंतु आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे झेड प्लस पेक्षा अधिक ASL (एडवांस्ड सिक्योरिटी लिएजॉन) सुरक्षा दिली गेली आहे. एएसएल सुरक्षा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनाच दिली जाते. काही दिवसांपूर्वीच आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना आतापर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ची झेड प्लस सुरक्षा होती.

काही राज्यांमध्ये गृह मंत्रालयला डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला. त्यानंतर नवीन सुरक्षा प्रोटोकॉल तयार केले गेले. त्यांची सुरक्षा मजबूत केली गेली. मोहन भागवत हे अनेक भारतविरोधी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत वाढत्या चिंता आणि विविध एजन्सींच्या इनपुटनंतर, गृह मंत्रालयाने भागवत यांना ASL सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला. वाढीव सुरक्षेबाबत माहिती सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती देण्यात आली आहे.

संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांना सीआयएसएफची झेड प्लस सुरक्षा आहे. आता त्यांना मिळणाऱ्या एएसएल या वाढीव सुरक्षा यंत्रणेमध्ये देशातील कुठल्याही भागात स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन यांचा समावेश असणार आहे. कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेयर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना पुरवण्यात येणार आहे. डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दौऱ्यांच्या पूर्वी सर्व ठिकाणी फॉलोअप घेऊन एक दिवसापूर्वी त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.

Related Posts

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !
क्राईम

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

June 1, 2025
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !
क्राईम

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात
क्राईम

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !
क्राईम

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025
३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !
क्राईम

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

June 1, 2025
कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !
क्राईम

कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

June 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

June 1, 2025
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group