• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई ; २२ लाखांचा पकडला गुटखा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 11, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई ; २२ लाखांचा पकडला गुटखा !
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका गोडाऊन मधून अन्न औषध विभाग आणि चाळीसगाव शहर पोलिसांनी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा पकडला असून यात एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी चाळीसगाव परिसरातील छत्रपती दुध शितकरण केंद्राचे समोर, प्लॉट नं 27 ए स्थित गोडावुन, जि. जळगाव येथे अवैध रित्या प्रतिबंधीत गुटखा साठवणुक करुन विक्रीकामी आणल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अविनाश दाभाडे,अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, , अन्न व औषध प्रशासन, जळगांव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची मदत मागितली असता, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पथकाला तात्काळ सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.

पथकाने गोडावूनवर सायंका ळी 17.15 वाजेचे सुमारास छापा टाकला असता, गोडावूनमध्ये आरोपी = दत्तु लालदास बैरागी, वय 29 वर्षे, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगाव, जि. जळगाव याला ताब्यात घेऊन केसरयुक्त विमल पान मसाला 10 रुपये विक्री किमतीचे एकुण 26 सुती पोते, , V1 सुगंधित तंबाखुचे एकुण 5 पोते, केसरयुक्त विमल पानमसाला 20 रुपये विक्री किमतीचे एकुण 25 सुती पोते व V1 सुगंधित तंबाखुचे एकुण 6 पोते असा एकुण 22,41,800/- रुपये किमतीचा साठा अवैधरित्या कब्जात बाळगतांना मिळून आला. प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल पानमसाला विना परवाना विक्रीच्या उद्देशाने स्वताचे कब्जात बाळगतांना मिळुन आला म्हणुन नमुद आरोपी विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. गु.र.नं. 393/2023 भा.द.वि.कलम 328, 188,272,273 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 चे कलम 26(2)(4), सहवाचा कलम 3 (1)(z)(v) (अ) शिक्षा कलम 59 तसेच कलम 26 (2)(4) सहवाचा अन्न सुरक्षा आयुक्त यांचे दिनांक 15 जुलै 2022 चे आदेश, कलम 27 (3)(डी) कलम 27(3)(इ) शिक्षा कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीतास अटक करुन सदरचा माल हा जप्त करण्यात आला आहे. सदर गोडावूनमध्ये शालेय पोषण आहाराचे तांदुळ, तेल ,मिठ ,दाळ इ.मालसुध्दा मिळून आल्याने त्याबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती,चाळीसगाव यांना कळवण्यात आले आहे .

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी सन 2023 मध्ये एकुण आजपावेतो प्रतिबंधीत गुटखा संदर्भात 04 फौजदारीपात्र गुन्हे दाखल केले असून त्यांत 6 आरोपीतांना अटक करुन, त्यांचेकडून एकुण 1 कोटी 31 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई समाधान पवार, सह आयुक्त (दक्षता) अन्न व औषध प्रशासन म.रा. मुंबई, संजय नारागुडे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभाग, मा. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता, अन्न व औषध प्रशासन, नाशिक, शरद पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, जळगांव यांच्यासह पोलीस निरीक्षक, संदीप पाटील, तसेच पोउपनि/सुहास आव्हाड, पोहेकॉ/योगेश बेलदार, पोना/पंढरीनाथ पवार, पोना/विनोद भोई, पोना/दिपक पाटील, पोना/तुकाराम चव्हाण, पोकॉ/निलेश पाटील, प्रविण जाधव, विनोद खैरनार, नंदकिशोर महाजन, अमोल भोसले, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी व गणेश कुवंर सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. यांनी संयुक्त अभियान राबवुन केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI सुहास आव्हाड व पोकॉ/उज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.

Related Posts

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!
क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group