• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 27, 2025
in जळगाव, क्राईम
0
भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मार्च २०२५

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार अशोक यशवंत सपकाळे (वय ६२) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ किनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना बुधवारी दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ यावल कडून येत असलेल्या (एमएच १४ बी.टी. २१४४) क्रमांकाची बस घेवून चालक विदगाव मार्गे जळगावकडे जात होते. यावेळी कृषी विद्यालयाच्या समोर एस.टी. बसने (एमएच १९, एटी ८५८८) क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन जात असलेल्या अशोक यशवंत सपकाळे यांना धडक दिली. या अपघातात सपकाळे यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत होवून ते जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, सचिन तडवी, गुड्डू पिंजारी यांनी जखमी सपकाळे यांना तात्काळ किनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना निकम, मोहीनी धांडे, भाग्यश्री भारंबे, सरदार कनाशा यांच्या पथकाने उपचार केले.

अपघातात जखमी झालेल्या अशोक सपकाळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. मयत अशोक सपकाळे हे जेडीसीसी बँकचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे.

अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोहेकॉ सुनिल पाटील हे घटनास्थी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त एसटी बस आणि दुचाकी पोलीस ठाण्यात आणली. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.

Tags: #jalgaonBiker killed in collision with speeding bus!

Related Posts

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !
जळगाव

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !
जळगाव

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group