• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बोर्डाचा निर्णय : दहावी, बारावीच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2025
in जळगाव, प्रशासन
0
बोर्डाचा निर्णय : दहावी, बारावीच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२५

येत्या महिन्यात राज्यातील दहावी व बारावीच्या विध्यार्थ्याचे पेपर सुरु होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या यंदाच्या दहावी – बारावीच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्याच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षकांनी बोर्डाच्या या निर्णयावर हरकत नोंदवत या बदलाला विरोध दर्शवला आहे.

पुढील महिन्यापासून दहावी व बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख केल्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. शाळेत विद्यार्थ्याच्या जातीची नोंद नेमकी कोणती झाली? हे पालक व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा रकाना जोडण्यात आल्याचा दावा बोर्डाने केला आहे. पण शाळेच्या दाखल्यावरून जातीची नोंद काढून टाकण्याची मागणी होत असताना बोर्डाने हा निर्णय घेतल्यामुळे त्यावर पालक व शिक्षण तज्ज्ञांनी हरकत घेतली आहे.

शिक्षणाचा मूळ उद्देश हा समाजात सामाजिक समता रुजवण्याचा आहे. पण आता बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरच जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख केल्यामुळे हा उद्देश कसा सफल होणार? असा सवाल यासंबंधी पालक व शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

बोर्डाने हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा केलेला उल्लेख अत्यंत चुकीचा आहे. आपण परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची ओळख लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांची ओळख परीक्षकालाही कळू नये यासाठी रोलनंबरवरही आपण स्टिकर लावतो. त्यामु्ळे बोर्डाने हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा केलेला उल्लेख न पटणारा आहे. विशेषतः या निर्णयाखातर दिलेले स्पष्टीकरणही न पटणारे आहे. एक वेळ जातीचा उल्लेख निकालावर केला असला तर ते चालले असते. पण दाखल्यावर जात असताना पुन्हा हॉल तिकिटावर त्याचा उल्लेख करणे योग्य नाही, असे शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकिट सध्या वितरित केले जात आहे. तर दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवनारपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. कागदपत्रावर जातीची चुकीची नोंद असेल तर पालकांना शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयात योग्य ती कागदपत्रे सादर करून योग्य तो बदल करून घेता येणार आहे.

Tags: #jalgaon12th!Board's decision: Mention caste category on the hall ticket of 10th

Related Posts

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’
जळगाव ग्रामीण

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group