• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बोदवड : भीषण पाणीटंचाईवर तात्काळ उपयोजना कराव्यात !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदना द्वारे मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
बोदवड : भीषण पाणीटंचाईवर तात्काळ उपयोजना कराव्यात !
Share on FacebookShare on Twitter
जळगाव मिरर | २४ जून २०२३
जिल्ह्यातील बोदवड तालुका हा सध्या प्रचंड पाणी टंचाईच्या झळ सोसत असून यावर विहीर अधिग्रहण, टँकर द्वारे पाणीपुरवठा अशा उपाययोजना करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे,यांच्या नेतृत्वाखाली  निवेदन देऊन करण्यात आली
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बोदवड तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात पाण्याचा कुठलाही नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्याला मुक्ताईनगर येथुन पुर्णा नदीवरून असलेल्या ओ.डी.ए. पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून रहावे लागते.ओ.डी.ए. योजनेदवारे बोदवड तालुक्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. परंतु विद्युत पुरवठा आणि काही तांत्रिक कारणाने तसेच ओ.डी.ए. योजनेची पाइपलाइन हि वारंवार फुटत असते फुटलेली पाइपलाइन जोडायला विलंब होतो या कारणाने चार पाच दिवसाआड मिळणारे पाणी आठ,दहा  दिवसाआड मिळते.
काही गावांमध्ये थोडा फार पाणीसाठा  असलेल्या विहरीद्वारे पाणी पुरवठा केला जातो परंतु सध्या उन्हाळा संपायला आला असून जून महिना उजाडला आहे तरी पाऊस पडत नसल्या कारणाने त्या विहरीची पाणीपातळी शून्यावर गेली आहे त्यामुळे बोदवड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये भिषण पाणीटंचाई जाणवत आहे नागरिकांना,गुरा ढोरांना  पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. प्रशासन या बाबिची गांभीर्याने दखल घेत नसून नागरिकांना,गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आतापर्यंत कोणत्याही ठोस  उपाययोजना प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या नाहीत.  बोदवड तालुक्यात ४४ गावात जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे चालू आहेत परंतु काही गावांमध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसताना सुद्धा पाइपलाइन, टाकी बांधकाम अशा कामांवर शासनाच्या निधीचा अपव्यय केला जात आहे. या योजने अंतर्गत काही ठिकाणी जुन्या विहरीना पाणी उपलब्ध नसताना परत त्याच विहरीचे खोदकाम केले जात आहे
पाणी पुरवठा योजनेचे काम करताना योजनेचे  निकष पायदळी तुडवून ग्रामस्थांचा विरोध असताना ही कामे केल्या जात आहेत. तरी जिल्हाधिकारी यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेवून नागरिकांना, गुरा ढोरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी शक्य त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात.  शक्य त्या गावांमध्ये खाजगी विहीर अधिग्रहित  करण्यात याव्यात जेथे शक्य नसेल तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर ओ.डी.ए. योजनेवर विशेष लक्ष देवून काही समस्या उदभवल्यास ती सोडविण्यासाठी तांत्रिक जाण असलेल्या व्यक्तीचे विशेष पथक तयार करावे जेणेकरून पाणी पुरवठा सुरळीत सुरु राहील तसेच जलजीवन मिशनच्या कामांकडे  विशेष लक्ष देऊन काम योग्य त्या पद्धतीने अंदाजपत्रकानुसार करून घेऊन शासनाच्या निधीचा अपव्यय वाचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.  यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, बोदवड तालुक्यातील सर्वच गावात प्रचंड पाणी टंचाई जाणवत असुन प्रशासनाने पाणी टंचाई वर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अद्याप केलेल्या नसल्या कारणाने पाणी टंचाईची तीव्र झळ जाणवत आहे. ओडिए योजनेची पाईप लाईन वारंवार फुटते त्यामुळे पाणी पुरवठा आठ ते दहा दिवसांनी होतो, अद्याप विहिरीचे अधिग्रहण झालेले नाही ,टँकर सुरू झालेले नाहीत ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. जलजीवन मिशन योजनेची कामे अंदाजपत्रक नुसार आणि नियमानुसार करण्यात यावीतअशी आम्ही मागणी केली आहे. ‘पाण्यासाठी माता भगिनी  फिरताय दारोदारी, आणि सरकार म्हणते शासन  आपल्या दारी’ अशी व्यंगात्मक चारोळी सांगून त्यांनी सरकारवर टिका केली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बोदवड तालुका अध्यक्ष प्रशांत(आबा)पाटील, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, बोदवड शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,रामदास पाटील,राजेंद्र फिरके,विजय चौधरी, बोदवड येथील गटनेते जाफर शेख, नगरसेवक भरत अप्पा पाटील,लतीफ शेख, मुजमिल शहा,हकीम बागवान, गोपाळ गंगतिरे,निलेश पाटील, किरण वंजारी,प्रविण पाटील,संभाजी पारधी,प्रफुल पाटील,रविंद्र अटक,मनोज बोदडे, श्रीकांत शिंदे, प्रदिप साळुंखे , मयुर खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बोदवड तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित होते

Tags: #jalgaonncp

Related Posts

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

October 24, 2025
राज्य नाट्य स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृहातच !
जळगाव

राज्य नाट्य स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृहातच !

October 24, 2025
“गेट-टुगेदरचा अनोखा अर्थ : चहाडीच्या विद्यार्थ्यांनी उभारला स्मशानभूमीत शेड”
जळगाव

“गेट-टुगेदरचा अनोखा अर्थ : चहाडीच्या विद्यार्थ्यांनी उभारला स्मशानभूमीत शेड”

October 24, 2025
राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर
जळगाव

राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर

October 24, 2025
वैद्यकीय क्षेत्र हादरले : पोलीस निरीक्षकाने केला चार वेळा अत्याचार : महिला डॉक्टरने सुसाईट नोट लिहित संपविले आयुष्य !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्र हादरले : पोलीस निरीक्षकाने केला चार वेळा अत्याचार : महिला डॉक्टरने सुसाईट नोट लिहित संपविले आयुष्य !

October 24, 2025
बेवारसांचे झाले वारस : कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी अंघोळ घालून दिल्या भेटवस्तू !
क्राईम

बेवारसांचे झाले वारस : कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी अंघोळ घालून दिल्या भेटवस्तू !

October 24, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

October 24, 2025
राज्य नाट्य स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृहातच !

राज्य नाट्य स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृहातच !

October 24, 2025
“गेट-टुगेदरचा अनोखा अर्थ : चहाडीच्या विद्यार्थ्यांनी उभारला स्मशानभूमीत शेड”

“गेट-टुगेदरचा अनोखा अर्थ : चहाडीच्या विद्यार्थ्यांनी उभारला स्मशानभूमीत शेड”

October 24, 2025
राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर

राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर

October 24, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group