• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रौढाचा आढळला मेहरुण तलावात मृतदेह

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 26, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
प्रौढाचा आढळला मेहरुण तलावात मृतदेह
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२४

शहरातील गणपती नगर परिसरातील रहिवासी प्रकाश इंद्रलाल आहुजा (वय ५१) हे नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरण्यासाठी निघालेले असून ते रात्रभर घरी परतले नाही. त्यांच्या कुटुंबियांनी रात्रभर शोध घेतल्यानंतर त्यांचा बुधवारी सकाळच्या सुमारास मेहरुण तलावात मृतदेह आढळून आला. त्यांच्या मुलाने वडीलांची ओळख पटविल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणपती नगरात प्रकाश इंद्रलाल आहुजा हे प्रौढ कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांच्या मुलाचे मोबाईलचे दुकान असून त्यावर त्यांच्या कुटुंबियांच्या उदनिर्वाह करतात. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास प्रकाश आहुजा हे नेहमीप्रमाणे बाहेर फिरण्यासाठी निघाले. मात्र रात्र उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्रभर शोध घेवून देखील आहुजा हे मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा हा काकांना घेवून पोलिसात तक्रार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक मंधाण यांच्याकडे गेले होते. मात्र त्यापुर्वी मंधान यांनी त्यांना पोलिसांनी सकाळच्या सुमारास मेहरुण तलावात बुडालेल्या इसमाचे फोटो पाठवून त्यांनी ओळख पटविण्यासाठी मदत करण्यास सांगितले होते.
मंधाण यांनी आहुज यांच्या मुलाला मेहरुण तलावात बुडालेल्या इसमाचे फोटो दाखविले. मोबाईलमधील फोटो बघताच आहुजा यांच्या मुलाने आक्रोश करीत ते आपले वडील असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर मंधान हे त्यांना घेवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले. याठिकाणी देखील त्यांनी मृतदेह बघितल्यानंतर वडीलांची ओळख पटवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

घरातून निघालेल्या प्रकाश आहुजा यांनी मेहरुण तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. दरम्यान, यापुर्वी वर्षभरापुर्वी आहुजा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळेस नागरिकांनी त्यांना रोखले होते. मात्र आता पुन्हा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

Related Posts

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group