• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

देशात मेंदू खाणारा अमिबा : मेंदूच्या संसर्गाने एकाचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 8, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
देशात मेंदू खाणारा अमिबा : मेंदूच्या संसर्गाने एकाचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ जुलै २०२३

केरळमधील अलप्पुझा येथे दूषित पाण्याती फ्री लिव्हिंग अमिबामुळे 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. गुरुदत्त नावाचा हा मुलगा दहावीचा विद्यार्थी होता. त्याला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस संसर्ग झाला होता. त्यामुळे गुरुदत्तला ताप आणि झटके येत होते. तपासणीत संसर्ग झाल्याचे आढळून आले.

राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी मुलाच्या मृत्यूची माहिती दिली. यासोबतच लोकांनी दूषित पाण्याने अंघोळ करणे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे, कारण हा अमिबा नाकातून शरीरात प्रवेश करतो. गुरुदत्तला 1 जुलैपासून अलप्पुझा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पनावली येथील झर्‍याखाली अंघोळ केल्यावर त्याला संसर्ग झाल्याचे नंतर कळले.
आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, अमिबा साचलेल्या पाण्यात राहतो आणि नाकाच्या पातळ त्वचेतून आत प्रवेश करतो. हा संसर्गजन्य आजार नाही. हे फार क्वचितच घडते, घाबरण्याची गरज नाही. यापूर्वी अशी 5 प्रकरणे समोर आली होती.

2016 मध्ये पहिले प्रकरण समोर आले होते. यानंतर 2019, 2020 आणि 2022 मध्ये प्रत्येकी एक केस आढळून आली. ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. मात्र, सर्व बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, पीएएम हा मेंदूचा संसर्ग आहे जो अमिबा किंवा नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या सिंगल-सेल ऑर्गेनिझममुळे होतो. हा अमिबा माती आणि उबदार गोड्या पाण्यात राहतो, जसे की तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे. याला सामान्यतः ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असे म्हणतात कारण जेव्हा अमिबा असलेले पाणी नाकात जाते तेव्हा ते मेंदूला संक्रमित करते. मात्र, दूषित पाणी प्यायल्याने संसर्ग होत नाही. अमेरिकेत दरवर्षी तीन जणांना याची लागण होते

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group