• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

भाववाढीला ब्रेक : सोन्या-चांदीत अचानक घसरण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 3, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, वाणिज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२५

आठवडाभरापासून सुरू असलेल्या सोने-चांदीच्या भाववाढीस मंगळवारी (२ डिसेंबर) अखेर ब्रेक बसला. सोन्याच्या दरात तब्बल १,६०० रुपयांची घसरण होऊन तो ₹१,२७,६०० प्रति तोळा इतका झाला आहे. तर चांदीतही १,५०० रुपयांची घट नोंदली गेली असून दर ₹१,७७,५०० प्रति किलो इतका झाला आहे.

जळगावातील सुवर्ण व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात दलालांकडून विक्री वाढल्यामुळे बुलियन मार्केटमध्ये घसरण झाली आहे. नोव्हेंबर अखेरपासून सोने-चांदीच्या दरात सलग वाढ होत होती. २५ नोव्हेंबर रोजी सोने २,३०० रुपयांनी उसळी घेऊन ₹१,२५,३०० वर पोहोचले. त्यानंतर दररोज वाढ होत १ डिसेंबरला ते ₹१,२९,२०० पर्यंत गेले होते. मात्र २ डिसेंबरला अचानक घसरण होऊन दर ₹१,२७,६०० वर आला.

चांदीच्या भावातही मोठ्या चढउतारांचा अनुभव आला. २५ नोव्हेंबरला ३,५०० रुपयांच्या वाढीसह चांदी ₹१,५८,५०० वर गेली होती. त्यानंतर सात दिवसांत तब्बल ₹२३,००० ची वाढ होऊन ती १ डिसेंबरला ₹१,७८,००० पर्यंत पोहोचली. मात्र २ डिसेंबर रोजी ₹१,५०० रुपयांची घट होऊन चांदीचा दर ₹१,७६,५०० प्रति किलो झाला. भावातील ही घसरण सध्या खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरत असून बाजारात पुन्हा खरेदीचे वातावरण तयार झाले आहे.

Related Posts

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा जागर; जळगावात २८७ रुग्णांची तपासणी!
जळगाव

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा जागर; जळगावात २८७ रुग्णांची तपासणी!

November 15, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चिमुकल्यांचा आनंदोत्सव; खेळणी, खाऊ अन् उबदार कपड्यांची भेट!
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चिमुकल्यांचा आनंदोत्सव; खेळणी, खाऊ अन् उबदार कपड्यांची भेट!

November 15, 2026
छावा मराठा युवा महासंघाचा जळगावात विस्तार; महानगर व तालुका कार्यकारिणी जाहीर!
जळगाव

छावा मराठा युवा महासंघाचा जळगावात विस्तार; महानगर व तालुका कार्यकारिणी जाहीर!

November 15, 2026
आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 15, 2026
धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि पुढेही राहील : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि पुढेही राहील : पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 15, 2026
दुष्काळाच्या सावटात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ !
जळगाव

दुष्काळाच्या सावटात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ !

November 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

शिलाई मशीनचे आमिष, ९० महिलांना गंडा : ३ लाख १० हजारांचा अपहार !

November 17, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

भाजीपाला घेऊन घरी परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग; नागरिकांच्या मध्यस्थीने सुटका!

November 16, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री तीन बंद घरांना फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद!

November 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group